ब्लॉग: कुटुंब
केवळ दर दोन दिवसांनी एक लेख लिहून काढणं हा उद्देश नसून प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातील विचारांना जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. कधी जमतंय तर कधी नाही, पण… हा 'मनातला आतला' शोध असाच सुरु राहणार.
Jun 29, 2014, 04:19 PM ISTमला हनिमून पिरियड मिळाला नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:22 PM ISTमोदींचा ब्लॉगः मला हनिमून पिरियड मिळाला नाही
मला १०० दिवसांचा हनीमून पिरीयड नाही मिळाला आणि १०० तासात माझ्यावर टीका करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. मोदी यांनी आपल्या सरकारला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल आपले विचार एका ब्लॉगच्या माध्यामातून व्यक्त केले आहेत. देशहितासाठी काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत असे त्यांनी यात नमूद केले.
Jun 26, 2014, 08:15 PM ISTब्लॉग: बाप नावाचा पारिजातक!
नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.
Jun 22, 2014, 05:37 PM ISTनागपूर - विकासाचा सुवर्णमध्य!
`सतत प्रवास करणारा- The Frequent Flyer` अशी बिरूदं मिरवणारा मी जेव्हा माझ्या स्वगृही म्हणजे नागपूरला `Zero down` होतो, तेव्हा मात्र वाटतं की नागपुरातच आणि नागपूरसाठी काहीतरी करता आलं तर `nothing like that`.
Jun 11, 2014, 11:30 AM ISTपावळेचा पाणी पाष्टाक !
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !
May 17, 2014, 11:21 AM ISTमराठीत पहिल्यांदाच `ब्लॉग पुस्तक स्वरूपात`
ब्लॉगसारखे नवे माध्यम, ब्लॉगवरील लिखाण पुस्तकरूपाने आणण्याचा नवा प्रयोग, एका तरूण संपादकाने मांडलेले नवे चिंतन आणि नव्या पिढीच्या राजकीय नेत्यांच्या हस्ते प्रकाशन असा नव्याचा संगम `माझं आभाळ` या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने घडून येत आहे.
May 12, 2014, 11:18 PM ISTबिग बींना धक्का, भेटले आराध्या बच्चनचे छोटे फॅन्स
अमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
Apr 11, 2014, 05:12 PM ISTसचिन रिटायर्ड होतांना...
सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आज मैदानावर शांत झालं. सचिन आऊट झाला आणि आख्खं वानखेडे स्तब्ध झालं. मुंबई क्षणभरासाठी थबकली आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या आणि सर्वसामान्याच्या मनात गलबललं. लोकलमध्ये, ऑफिसात, टीव्हीच्या दुकानांबाहेर गर्दी करुन मॅच बघणाऱ्या, मोबाईलवर स्कोअर जाणून घेणाऱ्या, टॅक्सीत एफएमवर रेडिओवर स्कोअर ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात चर्र झालं.. काहींच्या प्रतिक्रियेतून ते आलं, तर काहींचे डोळे पाणावले.. त्या धूसर दृष्टीतून मैदानातून बाहेर पडणाऱ्या सचिनला निरोप देताना प्रत्येकाच्या जीवावर येत होते... मैदानातून पॅव्हेलियनकडे परतणारा हा आपला सचिन पुन्हा मैदानावर दिसणार नाही.. सच्चिन... सच्चिन हे स्वर उच्चरवात परत कानी येणार नाहीत. याची खंत प्रत्येकाच्या मनात डाचत होती.
Nov 16, 2013, 07:52 PM ISTपहाटेच्या रंगांचं सौदर्य
मॉर्निंग शिफ्टसाठी चाललो होतो. मागच्या सीटवर खिडकीत बसलो होतो. शिळफाटा येईपर्यंत मित्रांशी गप्पा झाल्या. मग झोपावं की जागं रहावं असा विचार करता करता पाईपलाईनचा डोंगरी रस्ता क्रॉस झाला. थंडीमुळे काच बंद होती. खिडकीतून सहज बाहेर पाहीलं आणि...
Oct 22, 2013, 03:53 PM ISTसावलीतला सूर्य तो...
राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला ही सर्वोत्तम खेळ तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत?
Oct 8, 2013, 08:44 AM ISTलालकृष्ण अडवाणींची ब्लॉगमधून राहुल, सोनियांवर टीका
दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.
Oct 4, 2013, 03:20 PM ISTलालबागचा राजा, नवसाची रांग आणि मी...
गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला... पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...
Sep 14, 2013, 11:37 AM IST...राहिल्या फक्त आठवणी – बिग बी
आपल्या अभिनयाने सगळ्यांना भारावून टाकणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते प्राण हे आता आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली देताना आपल्या ब्लॉगवर महानायक अमिताभ बच्चन यांनी प्राण यांच्या आदरार्थ त्यांना एक जेंटलमॅन आपल्यातून निघून गेले असे म्हटले आहे.
Jul 13, 2013, 01:40 PM ISTत्रिशला ‘त्या’ वेळेस संजय दत्तसोबत नव्हती कारण...
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त जेलमध्ये गेल्यानंतर आता त्याची मुलगी त्रिशला दत्त हिनं आपलं मौन सोडलंय.
Jun 7, 2013, 04:07 PM IST