कॉलेजमधली 'ती'.... आजही नजर भिरभिरते
कॉलेज म्हंटलं की, कुणासाठी तरी नजर भिरभिरत असते. आपलं माणूस शोधण्यासाठी नजर कावरी बावरी झालेली असते.
May 14, 2013, 10:28 AM ISTसौजन्याची ‘साथ’
कर्णकर्कश आवाज करीत लोकल स्टेशनमध्ये शिरली आणि तोफेतून गोळा जसा बाहेर पडावं तसा मी लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेलो. कामावरुन परतलेल्या मुंबईकरांमध्ये स्टेशनवर उतरताना एवढा जोश कुठून येतो?
Apr 20, 2013, 12:16 PM ISTदादा `जरा जपून जपून.. पुढे धोका आहे...`
एक वक्तव्य आणि संपूर्ण कारकिर्दीला काळिमा... ‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का?
Apr 9, 2013, 08:53 AM ISTती रात्र, आणि `त्या दोघी`!
रात्रीचे नऊ वाजले होते... बोरिवलीला जाणारी लोकल बांद्र्यापर्यंत पोहचली दोन मुली ट्रेन मध्ये चढल्या.. माझ्या समोर येऊन बसल्या.
Apr 4, 2013, 07:36 AM ISTबाळ नावाचा बाप
आज काळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपल्यातून हिरावून नेल. स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत.
Nov 17, 2012, 08:57 PM ISTअण्णांचा ब्लॉग... कुणावर राग?
अरविंद केजरीवाल यांनी टीम अण्णा फोडली ? अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय? अण्णांना कुणी धोका दिलाय ? हे प्रश्न पडण्याचं कारण आहे अण्णांचा नवा ब्लॅग... या ब्लॉगमध्ये अण्णांनी टीम अण्णा का फुटली याची कारण सांगितली आहेत.
Sep 30, 2012, 07:39 AM IST‘मातोश्रीवर येऊन जिगर घेऊन जा...’
‘मित्रा, हिंमत हरू नकोस! असं म्हणत अडवाणींना धीर देतानाच ‘‘मातोश्री’वर येऊन आमच्याकडून हिंमत व जिगर कामापुरती घेऊन जा’ असा उपरोधिक टोलाही बाळासाहेबांनी लालकृष्ण अडवाणींना लगावलाय.
Aug 7, 2012, 11:28 AM IST'पुढचा पंतप्रधान काँग्रेस-भाजपचा नाही' - अडवाणी
लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणं अशक्य असल्याचं भाकित वर्तवलंय खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी... राजकारणात अनेक वर्ष घालवलेल्या अनुभवी अडवाणींनी आपले विचार मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतलाय. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपचा पंतप्रधान होणार नाही, असंही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.
Aug 5, 2012, 07:17 PM ISTअग्नी-५, आता पुढे काय?
अमित जोशी
19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र 50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले
सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा
अमित जोशी
हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते.
भविष्यातील " अवकाश स्थानक "
अमित जोशी
२९ सप्टेंबर २०११ हा दिवस कदाचित जगातील सर्वसामान्यांसाठी एक सामान्य दिवस ठरला असेल, मात्र जगातील अवकाश शास्त्रज्ञांसाठी, जगाचे भवितव्य ठरवू पहाणा-या बड्या देशांच्या नेत्यांसाठी एक वेगळा दिवस होता.
अण्णांचा नव्याने ब्लॉग सुरू
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पहिला ब्लॉग दोन आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. आता अण्णांनी नव्याने ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा पत्ता मात्र बदलला आहे.
Nov 24, 2011, 03:21 AM ISTपेटलेला दर्या, अन् मेलंल काळीज
ऋषी देसाई
साडेसातशे लांबीची किनारपट्टी आणि परशुरामभुमी असं गौरवानं म्हणणा-या माझ्या लाडक्या अरबी समुद्रात काल उतरलो, आणि मनाची कालवाकालव सुरु झाली. मस्त स्नॉरक्लीग केल.
फोन टॅप होत असल्याचा अण्णांचा खळबळजनक आरोप
टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचे खळबळजनक आरोप केलाय.जनलोकपालाच्या मुद्यावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अण्णांना सोशल नेटवर्किंग साईटद्वारे जगभरातल्या तरुणांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं तरुण पिढीशी नाळ जोडण्यासाठी अण्णांना ब्लॉग महत्त्वाचा आहे.
Nov 6, 2011, 05:45 AM ISTचांडाळ चौकडीचा डाव, अण्णांचा केंद्रावर घाव
'टीम अण्णा'वर होणाऱ्या हल्ल्यास केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेली 'चांडाळ चौकडी' जबाबदार असल्याचा घणाघाती घाव ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे.
Oct 25, 2011, 09:28 AM IST