भगवान गड

धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे. 

Jan 31, 2025, 08:56 PM IST

तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी असं तुम्हाला काय दिलय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. 

Oct 24, 2023, 02:26 PM IST

पंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा

Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. 

Oct 24, 2023, 12:51 PM IST

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसे नाही - पंकजा मुंडे

यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला होता. 

 

Oct 25, 2020, 02:56 PM IST
 Mumbai Pankaja Munde Make Important Announcement On Bhagvan Gad PT4M14S

बीड । पंकजा मुंडे नाराज, गोपीनाथ गडावर करणार शक्तिप्रदर्शन

पंकजा मुंडे नाराज, गोपीनाथ गडावर करणार शक्तिप्रदर्शन

Dec 2, 2019, 08:05 PM IST

भगवान गडावर अमित शाह यांना ३७० तोफांची सलामी

भगवानगडावर यंदा भाविकांची गर्दी 

Oct 8, 2019, 08:26 AM IST

वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी... भगवान गडावर आज मेळावा

महंत शास्त्री विरुद्ध मुंडे वाद पेटणार?

Aug 31, 2018, 08:56 AM IST

भगवान गडावर पंकजा मुंडेंचं शक्तीप्रदर्शन

भगवान गडावर पंकजा मुंडेंचं शक्तीप्रदर्शन 

Oct 12, 2016, 03:00 PM IST

पंकजा - प्रीतम मुंडे गडाच्या पायथ्याशी दाखल

पंकजा - प्रीतम मुंडे गडाच्या पायथ्याशी दाखल 

Oct 11, 2016, 02:08 PM IST

भगवान गडाच्या निमित्तानं पंकजा - प्रीतम मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

भगवान गडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Oct 11, 2016, 12:48 PM IST

पंकजा मुंडे शोधणार 'घर का भेदी'

 पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. पण त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून अशा प्रकारची क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले  असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

Oct 10, 2016, 07:49 PM IST