वाटेगाव येथे अण्णाभाऊंना शाहिरांची सलामी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कलासंगिनीच्या पुढाकाराने आयोजन; 51 हून अधिक कलावंतांचा सहभाग
Aug 4, 2018, 10:20 AM ISTकुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात भाजप विरोधकांचे शक्तीप्रदर्शन
प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणासाठी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते शपथविधीला आले असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिलीय.
May 23, 2018, 03:29 PM ISTए बी वर्धन यांचे निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2016, 10:09 AM ISTआचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
Oct 13, 2014, 10:55 AM ISTउमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
Oct 13, 2014, 08:50 AM ISTनिवडणुकीच्या रिंगणात चहावाला
निवडणूक लढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्याचसोबत ‘गॉडफादर’चा आशिर्वादही महत्वाचा असतो. नाशिकमध्ये मात्र चहाचा टपरीवाला निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे.
Feb 8, 2012, 10:07 AM ISTनाशिकमध्ये महाआघाडी ?
नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.
Jan 27, 2012, 10:52 PM IST