भाजप नेते

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उशीरापर्यंत भाजप नेत्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या सरकारी बंगल्यावर, रात्री भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. 

Jun 7, 2017, 07:10 AM IST

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला

भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 11:09 AM IST

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची  कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. 

Jan 22, 2017, 01:03 PM IST

भाजप नेत्यांच्या सभांना मतदारांनी पाठ फिरवली

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्याने नगरपरिषदांची सत्ता भाजपच्या हाती द्या असे आव्हान करीत भाजप मुख्यमंत्री,.

 

Nov 20, 2016, 07:11 PM IST

अशी ही नियती: तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...

Jun 3, 2014, 10:57 AM IST

निकालाआधी भाजपच्या भेटीगाठी, आम्ही कमी पडलो - राष्ट्रवादी

एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर भाजपला बहुमत मिळेल असं चित्र असल्यामुळे भाजप आता नवं सरकार स्थापण्याच्या रणनितीत गुंतलंय. गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी आज सकाळपासूनच वरिष्ठ भाजप नेत्यांचा दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय.

May 14, 2014, 01:18 PM IST

भाजप नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार...

बदलापूरचे ज्येष्ठ भाजप नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार झालाय. त्यांच्या पायाच्या गुडघ्याच्या वरच्या बाजूला एक गोळी लागलीय. अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर ही घटना घडली.

Jul 9, 2013, 09:22 AM IST

भाजप नेत्यांची 'नाती' 'विना तिकीट'

मनपा निवडणुकीत मुंबईत भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येणार नाही. मुंबईत भाजप नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 14, 2012, 09:46 PM IST