शिंदेचं निवासस्थान, सव्वा तास चर्चा; भेटीनंतर गिरीष महाजनांनी दिली मोठी अपडेट, 'महायुतीत...'
Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सव्वा तासांच्या चर्चेनंतर महाजनांनी मोठी अपडेट दिलीय.
Dec 2, 2024, 09:44 PM ISTठरलंय तर अडलंय कुठं? महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरल्याचं महायुतीचे नेते सांगतातयत. मुख्यमंत्री ठरलाय तर महायुती जाहीर का करत नाही असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री निवडण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नसल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा अप्रत्यक्षपणं कायम आहे.
Dec 2, 2024, 08:34 PM ISTबावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : भेट शेलार आणि बावनकुळेंची. चर्चा मात्र या लहानशा कपची. त्यावर असणारा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा...
Dec 2, 2024, 11:36 AM IST
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?
Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महायुतीत कोणाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदं येणार याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
Dec 2, 2024, 10:55 AM IST
सत्तास्थापनेसाठी मविआ, महायुतीची जुळवाजुळव, कोण मारणार बाजी?
मतदान झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच काही पक्षांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 22, 2024, 08:25 PM ISTमहिलांचं वाढलेलं मतदान महायुतीला वरदान ठरणार का? इतिहास काय सांगतो
राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत निघालाय. त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार याची चर्चा सुरू झालीय.
Nov 21, 2024, 07:13 PM IST'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी?
Nov 20, 2024, 08:16 AM IST
नोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धार
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
Nov 16, 2024, 07:32 PM IST'दर ठरलाय त्यांना पुन्हा पदरात घेणार नाही', उद्धव ठाकरे गद्दारांबाबत मोठं वक्तव्य
Maharashtra Vidhansabha Election 2024 : दर ठरलाय त्यांना पदरात घेणार नाही, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे बंद झालेत. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे. वाचा सविस्तर
Nov 16, 2024, 03:14 PM ISTताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Nov 15, 2024, 08:40 PM ISTबॅगांचं कारण, तापलं राजकारण, उद्धव ठाकरेंनंतर भाजपच्या मोठ्या नेत्याच्या बॅगांची तपासणी
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. लातूरच्या औसा इथं हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची आज पुन्हा तपासणी करण्यात आली.
Nov 12, 2024, 08:25 PM ISTमहिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अचानक का वाढवली?
Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Nov 1, 2024, 08:22 PM ISTMaharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM ISTLucky Number 9... शुभ आकडा येण्यासाठी भाजपची विशेष खबरदारी; जागावाटपातही नऊ आकड्याचं सूत्र
Maharashtra Politics : महायुतीत यादीवरुन यादवी पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार दावा करत आहेत. 25 जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Oct 22, 2024, 09:12 PM IST