महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासा
Maharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण
Oct 21, 2024, 08:56 PM IST
कुठलीच रिस्क नको म्हणून पुण्यात भाजपचा सेफ गेम! यादीत नाव नसलेले 'हे' आमदार मात्र टेन्शनमध्ये
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील महत्वाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यादीत नाव नसलेल्या आमदारांची धाकधुक वाढली आहे.
Oct 21, 2024, 07:42 PM ISTमहायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 18, 2024, 05:54 PM ISTमुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Oct 17, 2024, 08:52 PM ISTबोंडाला गुलाबी अळी.... उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना सणसणीत टोला
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
Oct 12, 2024, 09:26 PM ISTमोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...
Oct 5, 2024, 11:19 AM ISTVideo : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...
Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2024, 09:00 AM IST
बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?
Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.
Oct 2, 2024, 08:33 PM ISTसबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त
Sep 30, 2024, 12:27 PM IST
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा
Harshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं.
Sep 28, 2024, 01:41 PM ISTठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात... अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Sep 25, 2024, 06:19 PM IST'राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीभेला...' आता भाजपच्या खासदाराची जीभ घसरली
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात महायुतीचे आमदार, खासदारांकडून वादग्रस्त वक्तव्य केलं जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता भाजपच्या खासदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे.
Sep 18, 2024, 01:42 PM IST'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Sep 16, 2024, 02:22 PM ISTमिशन 125.. महाराष्ट्रासाठी भाजपचा मोठा सिक्रेट प्लान! शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?
Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौ-यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीत भाजपनं महत्वाचं मिशन ठरवलयं.
Sep 9, 2024, 10:00 PM ISTकोल्हापुरच्या आखाड्यात शरद पवारांचा मोठा राजकीय डाव; भाजपचे टेन्शन वाढले
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवार उतरले आहेत. त्यामुळे शरद पवार कोल्हापुरात कोणते राजकीय डाव टाकणार याचीच चर्चा सुरू झालीय.
Sep 2, 2024, 09:55 PM IST