नौदलाची आई निघाली तिच्या शेवटच्या प्रवासावर
नवी दिल्ली : भारतीय नौदलात भरीव कामगिरी करणारी विमानवाहू युद्धनौका आय एन् एस् विराट आता सेवानिवृत्त होणार आहे.
Jan 21, 2016, 05:09 PM ISTभारतीय नौदलाकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय नौदलाने जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र भारतात विकसित केलेले आहे.
Dec 30, 2015, 09:53 PM ISTभारतीय नौदलाचं विमान समुद्रात कोसळलं, दोन बेपत्ता
भारतीय नौदालचं डॉनिअर या गस्त घालणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे, विमानाचा वैमानिक आणि एक अधिकारी बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. हे विमान काल गोव्याच्या दक्षिणेला समुद्रात कोसळलंय.
Mar 25, 2015, 09:12 AM ISTभारतीय नौदलात अत्याधुनिक 'विक्रमादीत्य' दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 09:32 AM ISTअत्याधुनिक 'आयएनएस कोलकाता' युद्धनौका भारतीय नौदलात
'आयएनएस कोलकाता' या अत्याधुनिक युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश होतोय. नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी ही युद्धनौका असणार आहे. 16 ऑगस्टला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.
Aug 14, 2014, 01:43 PM ISTनौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.
Feb 27, 2014, 03:50 PM ISTअखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल
खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
Nov 16, 2013, 10:43 PM ISTनौसैनिक ओळखीसाठी मृतदेहांची डीएनए चाचणी
सिंधुरक्षक पाणबुडीतून ३ मृतदेह मिळालेत. तीनही मृतदेह वाईट अवस्थेत आहेत. त्यांच्या डीएनए चाचणीसाठी ते आयएनएस अश्विनी इथे पाठवणण्यात आलेत. पाणबुडी आणि या मृतदेहांची अवस्था पाहता इतर १५ जण जिवंत असण्याची शक्यता धूसर वाटत असल्याचं नौदलाने स्पष्ट केलंय.
Aug 16, 2013, 12:25 PM ISTसिंधुरक्षक दुर्घटना : तीन नौसैनिकांचे मृतदेह हाती
सिंधुरक्षक पाणबुडीतील बेपत्ता १८ नौसैनिकांपैकी दोन सैनिकांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहेत. अद्याप १६ नौसैनिकांचा शोध सुरू आहे.
Aug 16, 2013, 11:35 AM ISTनौदलातलं आणखी एक `सेक्स स्कँडल` उघडकीस!
भारतीय नौदलात आणखी एका कथित सेक्स स्कॅन्डल उघडकीला आलंय. यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीनं आपल्या पतीवरच आरोप ठेवलाय की, तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर सेक्ससाठी आपल्यावर दबाव टाकतो.
May 15, 2013, 08:52 AM ISTऐतिहासिक `विक्रांत` भंगारात जाणार?
१९७१च्या पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या, एकेकाळी भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएमएस विक्रांत या विमानवाहू युद्ध नौकेचे भवितव्य अंधारात आहे.
Nov 30, 2012, 09:40 AM ISTरशियन पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होणार
भारतीय नौदलात बहू प्रतिक्षीत रशियन बनावटीची नेरपा ही अणवस्त्र सज्ज पाणबूडी येत्या काही दिवसात दाखल होणार आहे. ही पाणबूडी दहा वर्षांच्या लीजवर घेण्यात आली असून तिची किंमत आहे तब्बल ९२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
Dec 28, 2011, 04:47 PM ISTअरबी समुद्रात सोमालियन चाच्यांचा थरार!
सोमालियन चाच्यांच्या पाच लहान बोटी एक व्यापारी जहाज लुटण्याच्या तयारीत असल्याचं INS सुकन्या मधील जवानांना समजलं. त्यानंतर जवानांनी तात्काळ कारवाई करत या चाच्यांचा डाव हाणून पाडला. दोन बोटीतील जवान मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.
Nov 12, 2011, 07:11 AM IST