वर्ल्डकप 2019 : भारत-पाकिस्तान सामना या दिवशी रंगणार
भारत-पाकिस्तान सामना - अशी असेल भारतीय टीम
May 8, 2018, 10:19 AM ISTभारत-पाकिस्तान हॉकी सामना २-२ ने ड्रॉ
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना रंगला. हा सामना 2-2 ने बरोबर झाला आहे.
Apr 7, 2018, 12:02 PM ISTआज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना
ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.
Apr 7, 2018, 09:09 AM ISTजम्मू-काश्मीर: फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'दोन्ही बाजूंनी चालतो गोळीबार'
अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत.
Feb 6, 2018, 02:31 PM ISTभारत-पाकिस्तान सीमेवर युद्धासारखी परिस्थिती
पाकिस्तानकडून काही दिवसांपासून सतत सीमेवर फायरिंग होत आहे. गेल्या २ दिवसात याचं प्रमाण वाढलं आहे.
Jan 20, 2018, 04:11 PM ISTभारत-पाकिस्तान क्रिकेटवर सुषमा स्वराजांची स्पष्ट भूमिका
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
Jan 2, 2018, 08:24 AM ISTभारत-पाकिस्तान सामन्याच्या बाजुने नाही भारत सरकार
भारत आणि पाकिस्तान यांच्यतील सामना हा खेळापेक्षाही वेगळा असतो. दोघांमध्ये सामना व्हावा म्हणून अनेकांनी वक्तव्य केली आहेत. पण याचा अंतिम निर्णय सरकारच्या आहात आहे.
Nov 23, 2017, 04:20 PM ISTमहिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.
Jul 2, 2017, 02:06 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याचं वृत्तांकन नाही- डॉ. सुभाषचंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 04:34 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : सामन्याआधीच पाकिस्तान बॅकफूटवर
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, 'चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये भारताविरोधात होणारा सामना विशेष आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचं पारडं जड आहे.'
Jun 3, 2017, 11:25 AM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.
Jun 1, 2017, 11:43 AM IST'...तर तो पर्यंत भारत-पाकिस्तान सिरीज नाही'
भारताने भारत-पाकिस्तान सिरीजच्या शक्यता पूर्णपणे फेटाळल्या.
May 29, 2017, 12:42 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान सिरीजसाठी प्रयत्न
१ जूनपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ४ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीजची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती सांगितली की, दोन्ही देश आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान यावर चर्चा करु शकतात.
May 24, 2017, 06:34 PM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी
आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.
May 15, 2017, 08:45 AM ISTपाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.
Mar 29, 2017, 01:56 PM IST