भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर उद्धवस्त होईल अर्ध जग
भारत-पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं आणि दोन्ही देशांनी जर एका अणुबॉम्बचा ही वापर केला तर एका झटक्यात २ कोटी १० लाख लोकं मारले जातील. याचा परिणाम फक्त भारत आणि पाकिस्तानलाच नाही तर अर्ध्या जगाला सोसावा लागेल.
Oct 4, 2016, 11:25 AM ISTब्रॉडकास्टर्सच्या चिंता वाढल्या, वर्ल्डकपमध्ये नाही होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरतो. काही वर्षांपासून हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या फक्त इवेंट मॅचमध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत.
Sep 4, 2016, 10:21 AM ISTभारत-पाकिस्तान चर्चेवर शिवसेनेची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2016, 01:18 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचला किंग खानची दांडी
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती
Mar 20, 2016, 09:53 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचमध्ये विजयासाठी ३ महत्त्वाच्या गोष्टी
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मॅचमधला रोमांच आता वाढायला सुरुवात झाली आहे. जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं लक्ष हे उद्याच्या मॅचवर असणार आहे.
Mar 18, 2016, 07:47 PM ISTपाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.
Nov 3, 2015, 03:52 PM ISTभारत-पाकिस्तानात संबंध सुधारण्याचा उद्देश- खुर्शीद कसुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 09:42 AM IST`भारत पाकिस्ताननं एकत्र येण्यानंच प्रश्न सुटेल`
प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांच्या एका विधानानं पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण केलाय. काटजू यांच्या मते, ९० टक्के भारतीय मूर्ख आहेत, अशा लोकांना अगदी सहजपणे आपल्या बाजूने वळवता येऊ शकतं.
Dec 10, 2012, 09:46 AM ISTभारत-पाकिस्तान येणं जाणं झालं `आणखी सोपं`
भारत आणि पाक या दोन देशांच्या नव्या संबंधांना सुरुवात झालीय.. दोन्ही देशांसाठी व्हिसा नियमांना शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Sep 8, 2012, 11:58 PM ISTहल्ल्यामागचे ते ४० भारतीय कोण?पाकचा सवाल
“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरील हल्ल्यात 40 भारतीय नागरिकांचा सहभाग होता. आमची इच्छा आहे, की आधी भारताने याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.” असं एका पाकिस्तानातील विदेश मंत्र्याने म्हटलं आहे.
Jul 2, 2012, 11:49 AM IST'पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे'
पाकिस्तानचं कुठल्याही राष्ट्राशी शत्रुत्व नसल्याचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अश्रफ परवेज कयानी यांनी एका समारंभात स्पष्ट केलं. १९७१च्या युद्धात भारतीय टँकरशी लढताना मृत्यूमुखी पडलेल्या एका पाकिस्तनी सैनिकाच्या चरित्रग्रंथाच्या उद्घाटनासाठी लष्कर प्रमुख उपस्थित होते.
Jun 12, 2012, 08:21 AM ISTपाकिस्तान प्रीमियर लीगसाठी भारताला आमंत्रण
पाकिस्तान प्रीमियर लीग (पीपीएल) कधी सुरू होणार आहे, हे अजून नक्की नाही. त्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत की योजना अजून बंद दाराच्या बाहेर पोहोचल्या नाहीत. तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी भारतीय खेळाडूंना पीपीएलसाठी आमंत्रित करणार असल्याची घोषणा केली आहे
Jun 7, 2012, 03:45 PM IST