शिखरने विराटचा रेकॉर्ड मोडला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने भारताचा उपकर्णधार विराट कोहलीला मागे टाकत वेगवान तीन हजार धावा पूर्ण कऱण्याचा विक्रम केलाय.
Jan 21, 2016, 10:16 AM ISTकर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नवा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेच्या टॉससाठी उतरताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मटमध्ये मिळून ३०० सामन्यांचे नेतृत्व करणारा धोनी तिसरा कर्णधार बनलाय.
Jan 17, 2016, 03:24 PM ISTमेलबर्नच्या वनडेत कोहलीने मोडला डेविलियर्सचा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने वेगवान ७ हजार धावांचा टप्पा गाठला. गेल्या सामन्यात अवघ्या १९ धावांनी तो हा रेकॉर्ड तोडू शकला नव्हता. मात्र या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सचा रेकॉर्ड मोडलाय.
Jan 17, 2016, 10:15 AM ISTLIVE UPDATE : ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत
भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतलेत.
Jan 17, 2016, 08:50 AM ISTमालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी आज करो वा मरो
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी रंगणार आहे. पहिल्या दोन सामन्यात सलग हार पत्करल्यानंतर तिसऱ्या वनडेत भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेत आव्हान कायम राखायचे असल्यास भारताला हा सामना जिंकावाच लागेल.
Jan 16, 2016, 05:10 PM ISTवनडेमध्ये क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडला हा विक्रम
वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता मात्र या सामन्यात विविध विक्रमही नोंदवले गेले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच सामन्यात दोनशे धावांची दोनवेळा भागीदारी पाहायला मिळाली.
Jan 14, 2016, 08:59 AM ISTदिग्गज खेळाडूंना मागे टाकत धोनीने केली कमाल
कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने मंगळवारी वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कमाल केली जी यापूर्वीच्या भारतीय कर्णधारांना ऑस्ट्रेलियात करता आली नव्हती.
Jan 12, 2016, 02:52 PM ISTपर्थच्या मैदानावर शतक ठोकणारा रोहित ठरला पहिला क्रिकेटर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने दीडशतक साकारताना अनेक रेकॉर्डही मोडले. ऑस्ट्रेलियाच्या पर्थवर वनडेत शतक लगावणारा पहिला क्रिकेटर ठरलाय. त्याने १६३ चेंडूत १७१ धावा ठोकल्या.
Jan 12, 2016, 01:18 PM ISTरोहित शर्माची दमदार सेंच्युरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 12:00 PM ISTविक्रम रचूनही भारत हरला, ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून विजय मिळवला.
Jan 12, 2016, 08:49 AM IST