टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण
IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
Jun 9, 2024, 06:37 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर 'हा' खेळाडू असणार टीम इंडियाचा कॅप्टन
ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहे. विश्वचषक स्पर्धेत विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. तर भारताला भारतीय भूमीत हरवण्यासाठी पाकिस्तान संघाचा प्रयत्न असणार आहे.
Oct 13, 2023, 03:33 PM ISTWorld Cup 2023: पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बासची भारतातून हकालपट्टी, 'या' कारणाने घेतला निर्णय
ICC World Cup 2023 : पाकिस्तानची महिला क्रीडा अँकर जैनब अब्बास आयसीसी विश्वचषक स्पर्धेचं अँकरिंग करण्यासाठी भारतात आली होती. पण भारत सरकारने तिच्यावर कारवाई करत तिची भारतातून हकालपट्टी केली आहे.
Oct 9, 2023, 05:06 PM ISTपाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीवर INDIA नाव?
Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची (ODI World Cup 2023). यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नवी जर्सी (New Jersey) लाँच केली आहे. सोशल मीडियावर नव्या जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Aug 29, 2023, 08:50 PM ISTAsia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा, धोकादायक गोलंदाजांचा समावेश
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान पाकिस्तानने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ एशिया कप स्पर्धेबरोबरच अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठीही खेळणार आहे.
Aug 9, 2023, 07:55 PM ISTODI World CUP 2023 : तब्बल सात वर्षांनी पाकिस्तान क्रिकेट संघ येणार भारतात, लवकरच मिळणार व्हीजा
क्रिकेटप्रेमींना 2023 वर्षात मोठी मेजवाणी मिळणार आहे. येत्या 31 तारखेपासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला अर्थात इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे.
Mar 22, 2023, 04:47 PM ISTपाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी कोहलीची खास तयारी
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान विरोधात होणार आहे. या महासामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कोहली आणि कंपनीने पाकिस्तान विरोधात मास्टर प्लान तयार केला आहे.
Jun 3, 2017, 04:02 PM ISTअश्विनने अहमद शहजादला बनविले उल्लू...
कोलकत्याच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्य भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या अार. अश्विनने पाकिस्तानच्या अहमद शहजाद याला चांगलीच हूल दिली.
Mar 19, 2016, 09:27 PM ISTभारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत
येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
Feb 23, 2016, 07:18 PM ISTसुनंदन लेलेंकडून ऐका अॅडलेड विजयाची गाथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:22 AM ISTक्षणचित्रं: भारत वि. पाकिस्तान
Feb 15, 2015, 02:28 PM ISTभारत-पाक मॅच आणि अमिताभ बच्चन यांची लाईव्ह कॉमेंट्री!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन भारत-पाकिस्तान मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करतायेत.
Feb 15, 2015, 09:29 AM IST