सोन्या-चांदीचे भाव घसरले
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.
Apr 24, 2017, 05:25 PM ISTभाव पडल्यानं गहू उत्पादक शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:19 PM ISTपेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 06:40 PM ISTअनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले
अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.
Apr 3, 2017, 04:09 PM ISTदक्षिण मुंबईतील पार्किंगचे भाव चौपट वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!
मुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!
Mar 24, 2017, 10:14 PM ISTमुंबईच्या बाजारात हापुसचे भाव गडगडले!
नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये हापूस आंब्याचे भाव गडगडले आहेत.
Mar 24, 2017, 09:25 PM ISTआयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर
आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.
Feb 28, 2017, 07:35 PM ISTनाशिकमध्ये शिवसेना भाव खातेय
शिवसेनेचा दर १ रूपया १० पैसे, तर भाजपचा १ रूपया ८० पैसे आहे.
Feb 23, 2017, 09:21 AM ISTभाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं अख्ख्या पिकावर फिरवला नांगर
भाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं अख्ख्या पिकावर फिरवला नांगर
Jan 20, 2017, 09:07 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
Jan 15, 2017, 10:27 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
Jan 8, 2017, 07:36 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 8, 2017, 05:34 PM ISTभयंकर... कांद्याला एक रुपया किलोचा भाव!
रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत.
Dec 28, 2016, 06:41 PM ISTकापसाच्या भावात अचानक तेजी
मात्र ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना तो जास्त दिवस न ठेवता विकणे योग्य राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Dec 28, 2016, 01:37 PM IST