मनातील भावनांचं कल्लोळ ओळखण्यासाठी... एक सोप्पा गेम!
व्यक्तीच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय सुरु आहे हे ओळखणं कठिणच आहे... एखाद्याच्या मनातील भाव आणि भावना ओळखण्यासाठी एखादा साधा सोप्पा खेळही उपयुक्त ठरू शकतो.
Jan 20, 2016, 02:05 PM ISTकापसाची भाव वाढण्याची कारणं
(जयवंत पाटील, झी २४ तास) राज्यात फार कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असताना, कापसाच्या भावात वाढ झाली आहे. पणन आणि सीसीआयकडून ४१०० रूपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी होत होता. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल ४८०० पर्यंत भाव देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी, पणन आणि सीसीआयकडे पाठ फिरवली आहे.
Dec 28, 2015, 11:31 PM ISTकांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:20 PM ISTभाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी - शरद पवार
भाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी - शरद पवार
Oct 31, 2015, 09:14 PM ISTसाठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले
ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय.
Oct 23, 2015, 09:28 PM ISTदसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय
परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.
Oct 11, 2015, 02:48 PM ISTसोन्याच्या भावात आजही घसरण
सोन्याच्या भावात घट सुरूच आहे, सोमवारी सोन्याचा भाव ७० रूपयांनी कमी झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव १० ग्रँम मागे १०० रूपयांनी कमी झाला आहे.
Aug 4, 2015, 07:28 PM ISTसोन्याचे भाव घसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 03:46 PM ISTकांद्याचे गडगडण्यास सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:08 PM ISTपावसाळा सुरू झाला तरी भाज्यांचे भाव कडाडलेलेच!
ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय.
Jun 17, 2015, 11:32 PM ISTभाजीपाल्याचे भाव कडाडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 11:11 AM IST'कांद्याचे भाव उतरले की, आमचा भाव उतरतो'- शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 03:17 PM IST'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'
आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.
Feb 24, 2015, 04:18 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी?
सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
Dec 11, 2014, 04:46 PM ISTसलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण
मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.
Nov 30, 2014, 10:33 AM IST