आता रोज करा सोने खरेदी.. सोन्याचा भाव आणखी घसरला...
सोन्याचा भाव दिवसेंदिवस कमी होत चाललाय. सतत बाराव्या दिवशी देखील सोन्याचा गेलेला दिसतोय.
Nov 15, 2014, 11:44 AM ISTराजू शेट्टींकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 09:27 PM ISTऊसाला काय भाव मिळणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 02:30 PM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सोनं लुटलं!
मुंबईः ‘विजयादशमी’ हा साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची सराफच्या दुकानात झुंबड उडाली होती. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात कमालीची घट झालेली दिसून येते. तोळ्यामागे सोन्याचा दर 27 हजारांच्या जवळपास आहे. तर चांदी 40 हजारच्या खाली आल्यामुळे दागिन्याची देखील मागणी वाढली आहे.
Oct 4, 2014, 07:56 PM IST
महाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2014, 09:17 PM ISTमहाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय?
हरयाणासह महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा जाहीर करताच, राजकीय पक्षांप्रमाणेच सट्टेबाजारातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हरयाणापेक्षाही महाराष्ट्राच्या निवडणुकांची उत्सुकता सट्टेबाजांनाही आहे.
Sep 14, 2014, 06:30 PM ISTकांद्याच्या भावासाठी स्वाभिमानीचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 07:53 PM ISTटोमॅटोला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:41 PM ISTसोने-चांदीचे आजचे भाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 10:57 AM ISTऐन लग्नसराईत सोन्याचा भाव घसरतोय
लग्नसराईत ज्यांना सोने खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या भाव प्रतितोळा 815 रूपयांनी घसरला आहे.
May 22, 2014, 05:54 PM ISTगोची...! कांद्याच्या निर्यात दरात वाढ
केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.
Nov 6, 2013, 07:16 PM IST`कांदा` पण नांदा!
दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.
Oct 25, 2013, 09:04 PM ISTकांद्याचे भाव वाढले नाहीत, वाढवले गेलेत!
नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची कृत्रिम भाव वाढ केली जातेय. गेल्या माहिनाभरापासून कांद्याची आवक स्थिर असताना कांद्याचे भाव तीनशे पटीने वाढले असल्याचा निष्कर्ष केंद्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाने काढलाय.
Aug 13, 2013, 09:40 AM ISTकांद्याचे भाव रडवणार!
रोजच्या जेवणात आवश्यक असलेला कांदा ४० रुपये किलो झालाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आज ३२ ते ३४ रुपये किलो झालाय.
Aug 6, 2013, 06:10 PM ISTपरदेशी बाजारात मंदी, स्वस्त झालं सोनं- चांदी
दसरा- दिवाळीमध्ये भाव आकाशात भिडलेल्या सोन्याचे भाव गेल्या पाच दिवसांत १२२५ रुपयांनी उतरले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतही घसरली आहे. परदेशातील बाजारपेठेतील मंदीची झळ सोन्याला बसली आहे.
Dec 2, 2012, 09:22 PM IST