मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो.
Jul 1, 2018, 09:10 AM ISTआता पाण्यातही धावणार ट्रेन, रेल्वेनं बनवलं असं इंजिन
पावसाळ्यामध्ये नेहमीच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवर परिणाम होतो.
Jun 14, 2018, 05:39 PM ISTफुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेची ४२.१५ कोटींची कमाई
मध्य रेल्वेने एप्रिल २०१८ ते मे २०१८ दरम्यान फुकट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान चालवत यातून ४२.१५ कोटी रुपयांची कमाई केली.
Jun 7, 2018, 10:54 PM ISTमुंबईत मान्सूनपूर्व सरींनंतर मध्य रेल्वेची वाहतूक मंंदावली !
महाराष्ट्रात अजून मान्सून दाखल झालेला नसला तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावली.
Jun 7, 2018, 01:20 PM ISTरेल्वेच्या लेटमार्कवर रेल्वे बोर्डाचे ताशेरे
प्रत्येक विभागात रेल्वेचे वेळापत्रक आहे. त्या वेळापत्रकाचे पालन होणे आवश्यक आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे - रेल्वे बोर्ड
May 27, 2018, 10:31 AM ISTमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.
May 20, 2018, 10:29 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.
May 13, 2018, 08:24 AM ISTआजपासून मध्य रेल्वेची तिकीटं मराठीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 1, 2018, 03:31 PM ISTमहाराष्ट्र दिन !आजपासून मध्य रेल्वेची तिकीटं मराठीत
मध्य रेल्वेनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मराठीत तिकीटं देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
May 1, 2018, 11:36 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर, रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या
Apr 28, 2018, 11:42 PM ISTमध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर आज तसंच मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 28, 2018, 08:00 AM IST