ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Dec 1, 2017, 07:46 PM ISTमध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-वांगणी दरम्यान एक्सप्रेस रखडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
Dec 1, 2017, 09:26 AM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष गाड्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
Nov 30, 2017, 11:04 AM ISTमुंबई । महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:46 AM ISTकल्याण | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 03:01 PM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान वाहतूक यंत्रणेत बिघाड झाल्याने, ही वाहतूक ठप्प झाली आहे.
Nov 27, 2017, 02:27 PM ISTऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची सेवा कोलमडली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 09:39 AM ISTऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची सेवा कोलमडली
ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Nov 23, 2017, 09:17 AM ISTमध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल लवकरच..
मध्य रेल्वेवरील पुलांच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल 2017 मध्ये..
Nov 17, 2017, 06:04 PM ISTमुंबई | मेट्रो न्यूज | मध्य रेल्वेवर नवीन २४ लोकल धावणार
Medha Local Train To Run On Central Railway
Nov 9, 2017, 11:53 PM ISTमुलुंडजवळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची फास्ट ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गर्दीत वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.
Nov 9, 2017, 06:42 PM ISTमध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’
चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.
Nov 8, 2017, 09:16 AM ISTमुंबई | मध्य आणि हार्बरच्या सेवेत 'मेधा' लोकल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून तब्बल 39 कोटी 75 लाख 33 हजार 778 रुपये दंड वसूल केलाय.
Nov 5, 2017, 03:21 PM ISTरात्री पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक तर रविवारी मध्य-हार्बवर मार्गावर ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Nov 4, 2017, 11:31 PM IST