मराठवाडा

विधानसभा निवडणूक : मराठवाड्यातलं पक्षीय बलाबल

मराठवाड्यातलं पक्षीय बलाबल

Sep 22, 2014, 10:35 PM IST

मराठवाड्यात बळीराजाची क्रूर थट्टा, ३७ रुपयांचा चेक ठेवला हातावर

मराठवाड्यात गारपीटग्रस्तांना सरकारने मदतीची घोषणा केली मात्र ही घोषणा म्हणजे जणू बळीराजाची क्रूर थट्टाच ठरली. शेतक-यांना मिळालेल्या मदचीचे आकडे पाहिल्यावर सरकारला खरचं मदत करायची होती का असा प्रश्न पडतो. केवळ हातावर ३७ रुपयांचा चेक टेकवला.

Sep 5, 2014, 09:31 AM IST

मराठवाड्यावर बाप्पाची कृपा, पाणीप्रश्न सुटणार?

पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यादांच वरुणराजानं जोरदार हजेरी लावलीय. लातूरमध्येही सात ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालीय. कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासारशिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झालाय.

Aug 31, 2014, 06:03 PM IST

मराठवाड्यात वरूणराजा रुसला, मात्र पैशांचा पाऊस

मराठवाड्यात वरूणराजा तसा बरसलाच नाही मात्र पैशांचा पाऊस पाडणारा एक बॉक्सर बाबा औरंगाबादेत प्रकटला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं त्यानं अनेकांन ठगवल्याच पुढं आलय आणि ही फसवणूक करताना काही पोलिसांनीही त्याला मदत केल्याची माहिती पुढं येतय.

Aug 1, 2014, 10:49 AM IST

मराठवाड्यावर वरुण राजा रुसला, परळी वीज निर्मितीवर संकट

राज्यात सर्वदूर पाऊस असताना मराठवाडा मात्र दुष्काळाच्या खाईत होरपळतोय. त्यामुळे परळी वीज निर्मिती केंद्र दोन दिवसांत बंद होण्याची भीती आहे.

Jul 30, 2014, 07:52 AM IST

राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Jul 17, 2014, 06:59 PM IST