अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेणार, शिवसेनेचा अमित शाहंवर पलटवार
अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय.
Jan 6, 2019, 10:30 PM ISTअमित शाह यांच्या स्वबळाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं मौन
अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय.
Jan 6, 2019, 08:16 PM IST...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं लातूरमध्ये आगमन झालं आहे
Jan 6, 2019, 06:45 PM ISTमुंबई । उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ९ जानेवारीला औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार. यात शिवसेना दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम सुरू करणार आहे. या मदत मोहीमेत दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक पशूखाद्य, दुष्काळग्रस्तांना धान्य, पीण्यासाठी पाण्याचे टँकरचं मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे. ९ ते १६ जानेवारी पर्यंत युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार आहेत. या दौर्यात ते मदत मोहीमेचं वाटप करणार आहेत.
Jan 5, 2019, 11:20 PM ISTमराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ, तीन हजार कोटींची गरज
सध्या २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून विभागात ७०० टँकरही सुरू
Dec 19, 2018, 10:48 AM ISTजमिनीच्या भेगा कशा भरणार केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक?
दुष्काळग्रस्तांना आता मदतीची प्रतीक्षा आहे
Dec 5, 2018, 08:54 AM ISTनाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, गाड्या गेल्या वाहून
जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.
Nov 1, 2018, 07:44 PM ISTजायकवाडीला पाणी सोडणार का? निर्णय पुढे ढकलला
पाण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार
Oct 30, 2018, 09:01 AM ISTमराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.
Oct 25, 2018, 10:32 PM ISTपरतीच्या पावसाला सुरूवात, 6,7 ऑक्टोबरला सतर्कतेचा इशारा
राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.
Oct 3, 2018, 07:46 PM ISTमराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता
लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Sep 13, 2018, 10:13 PM ISTव्हिडिओ : पाणीप्रश्नावर मराठवाड्याच्या भावड्याची 'बिल्याट' स्टॅन्ड अप कॉमेडी
शिवाय मुंबईत मराठी टक्का वाढवायचाय तर त्यासाठी एक युक्तीही श्रावण सांगतोय...
Aug 25, 2018, 09:36 AM ISTशक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.
Aug 21, 2018, 08:31 AM ISTमराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर
नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.
Jul 17, 2018, 02:41 PM ISTमराठवाड्यातील वैद्यकीय प्रवेशावरुन गोंधळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 17, 2018, 01:39 PM IST