सरकारकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न, मराठा मंत्र्यांसोबत बैठकीचं विशेष आयोजन
मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या मुंबईतील निवासस्थानी राज्यातील मराठा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
Jul 26, 2018, 02:33 PM ISTमहाराष्ट्र सदनात 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा
महाराष्ट्र सदनात 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा
Jul 26, 2018, 01:24 PM ISTमराठा आरक्षण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद
जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प, एसटी वाहतूकही बंद
Jul 26, 2018, 11:31 AM ISTमराठा आरक्षणासाठी भाजपच्या पंचायत समिती सदस्याचा राजीनामा
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर भाजपला एक धक्का
Jul 26, 2018, 09:55 AM ISTराज्य सरकार आरक्षणासाठी तयार, तरीही 'मराठा' रस्त्यावर... पण का?
महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे
Jul 25, 2018, 04:28 PM ISTसांगली | मराठा आरक्षण आंदोलक अर्धजलसमाधीसाठी नदीपात्रात उतरले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 25, 2018, 11:29 AM ISTमराठा मोर्चा: संतापाची लाट सरकारला साम, दाम, दंड, भेद नीतीनेही रोखता येणार नाही: शिवसेना
मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे खरे असले तरी न्यायालयाची ढाल सरकार किती वेळा पुढे करणार आहे?', असा सवाल ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
Jul 25, 2018, 08:55 AM ISTसकल मराठा क्रांती मोर्चाचं 'मुंबई बंद'चं आंदोलन मागे
अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण
Jul 25, 2018, 08:52 AM ISTमराठा आरक्षणाला उशीर होतोय - सुभाष देसाई
मराठा आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
Jul 24, 2018, 04:49 PM ISTसांगली | मराठा समाजाने महाराष्ट्र बंदचे आंदोलन मागे घ्यावे: चंद्रकांत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 24, 2018, 01:53 PM ISTमराठा आरक्षण आंदोलन; जालना जिल्ह्यात कडकडीत बंद
जिल्ह्यातील जाफ्राबाद, भोकरदन या तालुक्यांमध्येही बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.
Jul 24, 2018, 01:35 PM ISTमराठा आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला
मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदची छाया उपराजधानीतही पडलीय. मराठा संघटनांकडून बंदची हाक दिल्यानंतर नागपुरात मराठा आंदोलक सकाळीच रस्त्यावर उतरले.
Jul 24, 2018, 01:12 PM ISTमराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यावं: एकनाथ खडसे
आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं खडसे म्हणाले.
Jul 24, 2018, 12:45 PM ISTमराठा आरक्षण आंदोलनादरम्यान २ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न
दोघांनाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Jul 24, 2018, 12:29 PM IST