मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची झाली. मागासवर्गीय आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना या बैठकीत दिली.
Jan 2, 2024, 06:25 PM IST"टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तारखांवर तारखा...", संभाजीराजेंनी सरकारला सुनावले खडेबोल, म्हणतात...
Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय याबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलण्यात आली आहे. अशातच या बैठकीच्या आधीच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.
Jan 1, 2024, 09:07 PM ISTMaratha Reservation : मनोज जरांगेंचा 'एल्गार', मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...
CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil : येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन झी 24 तासशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 23, 2023, 06:29 PM ISTजरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ, 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम
Maratha Reservation : 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून द्यावी या मागणीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटलं. पण ही चर्चा निष्फळ ठरली सोयरे या शब्दावरुन सरकारची आणि जरांगेंची चर्चेची गाडी अडलीय,
Dec 21, 2023, 06:01 PM IST
मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट, शिंदे समितीकडून कुणबी नोंदीचा अहवाल आला समोर
Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत.
Dec 18, 2023, 04:13 PM ISTबेवडा पिऊन किडन्या गेल्या, छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका; शिंदे सरकारवरही टीका
मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आणखी पेटणार आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Dec 17, 2023, 08:22 PM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTमराठा आरक्षणाबाबत गौतमी पाटीलचे मोठे व्यक्तव्य; कुणबी प्रमाणपत्राबाबतही केले भाष्य
गौतमी पाटीलने मराठा आरक्षणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने कुणबी प्रमाणपत्राबाबत देखील भाष्य केले आहे.
Dec 13, 2023, 04:17 PM ISTशरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे.
Dec 11, 2023, 07:05 PM IST'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'
Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.
Dec 6, 2023, 08:28 AM ISTआपल्या बापजाद्यांनी 'तसं' शिकवलेलं नाही; ओबीसी-मराठा संघर्षावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य
तुमच्या मागण्या शांततेच्या मार्गाने आणि कायदा हातात न घेता मांडा अस अवाहन अजित पवार यांनी सर्व समाजांना केलं आहे. आरक्षणाबाबत त्यांनी मोठं वक्तव्य देखील केले आहे.
Dec 5, 2023, 08:27 PM IST
जालन्यात जरांगेंचं शक्तीप्रदर्शनः 90 एकरावर सभा, 140 जेसेबींमधून होणार फुलांचा वर्षाव
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जाहिर सभा होत आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Dec 1, 2023, 12:47 PM ISTMaharastra Politics : कुणबी नोंदीवरून संघर्षाची नांदी! शिंदे समिती बरखास्त की भुजबळ राजीनामा देणार?
Maratha quota agitation : कुणबी नोंदी शोधणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीवरून महाराष्ट्रातलं राजकारण (Maharastra Politics) तापलंय. एकीकडं ही समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दंड थोपटलेत. तर दुसरीकडं भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी पुढं आलीय. पाहा नेमकं चाललंय तरी काय?
Nov 27, 2023, 08:20 PM ISTछगन भुजबळ एकाकी पडलेत? शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीला सर्व नेत्यांचा विरोध
भुजबळांच्या शिंदे समिती बरखास्तीच्या मागणीला मंत्र्यांनी तीव्र विरोध केला आहे. कॅबिनेटमध्ये एकमतानं निर्णय झालेला असताना उघडपणे बोलणं योग्य नाही अस म्हणत शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी भुजबळांवर टीका केली.
Nov 27, 2023, 07:26 PM ISTभुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल
Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
Nov 27, 2023, 06:44 PM IST