Maratha Reservation Bill : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...
Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation Bill : राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी एक विधेयक विधीमंडळात (Maharashtra Assembly Session) पास करण्यात आलं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 20, 2024, 02:37 PM ISTविशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?
मराठा आरक्षणासाठी घेतल्या जाणा-या विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतरही जरांगे सगे-सोयरे कायद्यावर ठाम आहेत. सरकार सगेसोयरे कायदा करुन अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
Feb 19, 2024, 07:37 PM ISTजे आमदार मराठा आरक्षणाचं समर्थन करणार नाहीत…’ अधिवेशनापूर्वी काय म्हणाले मनोज जरांगे?
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष अधिवेशनात सगेसोयरेंच्या कुणबी नोंदीच्या मुद्यावर चर्चा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2024, 07:04 PM ISTमराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद
Maratha Reservation latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्यापही काही मागण्यांची पूर्तता न झाल्या कारणानं मनोज जरांगे काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत.
Feb 16, 2024, 10:30 AM IST
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांचं पथक फिरलं माघारी
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे.
Feb 12, 2024, 10:44 AM IST16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, अधिवेशनात मराठा मागास अहवालाला मंजुरी देणार?
Special Session on February 16 Will the Maratha Reservation Report be approved in the session
Feb 12, 2024, 10:15 AM ISTमुंबई पालिकेचं मिशन पूर्ण, राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण 100 टक्के
राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण झाले आहे.
Feb 3, 2024, 02:56 PM ISTMaratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे.
Feb 2, 2024, 08:13 AM IST
'आम्ही वयाचा मान राखतो' छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मराठा आरक्षण मसुद्यालाच आव्हान देण्यात आलंय. ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..
Jan 31, 2024, 07:02 PM IST'सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले?' 20 फेब्रुवारीला OBC समाजाची विराट सभा! बैठकीत काय घडलं?
OBC Reservation:आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न ओबीसी बैठकीतून विचारण्यात आला.
Jan 30, 2024, 04:29 PM ISTगंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना?
Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचं काम बहुतांशी पूर्ण झाल्याचं चित्र आहे.
Jan 30, 2024, 09:09 AM IST
मराठा सर्वेक्षणासाठी गुरुजींमुळं विद्यार्थ्यांची गावभर पायपीट; पोट्टे वर्गात कमी वर्गाबाहेर जास्त
Maratha Reservation Survey : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन राज्यभर आंदोलन सुरु होती. आता मराठा यांची नोंद कुठे आहे याची तपासणी करण्यासाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचा हातभार लागत आहे.
Jan 30, 2024, 08:36 AM IST
मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अधिसुचनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल झाली आहे. कुणबी विरोधात याचिका दाखल केल्यास बाजू ऐकून घ्या अशी नागणी वकील राज पाटील यांनी केली.
Jan 29, 2024, 09:53 PM IST'यात्रा कसली काढता? राजीनामा फेका' छगन भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध
OBC Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध होत असन ओबीसी ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडली आहे.
Jan 29, 2024, 08:09 PM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका
मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भुजबळांसोबत एकत्र बसून बोलू असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Jan 29, 2024, 05:05 PM IST