Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?
Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
Apr 23, 2024, 08:22 AM IST
सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? 'या' ठिकाणी होणार शिफ्ट
Entertainment : अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची चर्चा आहे.
Apr 22, 2024, 09:06 PM ISTसांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीच
Sangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
Apr 22, 2024, 03:27 PM ISTMhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत
Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Apr 20, 2024, 12:55 PM ISTबापरे! भारतीय रेल्वेने कधी लाँच केली 'मर्डर एक्सप्रेस'? लोकांचा संताप, नेमकी काय ही भानगड?
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून हे नेमकं काय घडलंय? पाहा सविस्तर वृत्त. प्रवाशांसह होतोय नेटकऱ्यांचाही संताप. नेमका प्रकार काय?
Apr 19, 2024, 02:46 PM IST
...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न
Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल
Apr 19, 2024, 12:27 PM ISTLoksabha Election 2024 : पंतप्रधानांनी सांगितली होरपळवणाळऱ्या उन्हाळ्यात मतदानासाठी घराबाहेर पडण्याची उत्तम वेळ
Loksabha Election 2024 : तापमान ओलांडणार 44 अंशांचा आकडा. होरपळवणाऱ्या उन्हाळ्यामध्ये मतदानाचा दिवस नेमका कसा पार पडणार?
Apr 18, 2024, 03:03 PM IST
Mumbai News : 'घरपोच पदवी, गुणपत्रिका मिळेल, मोजा फक्त 10,000 रुपये' मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला?
Mumbai news : मुंबई विद्यापीठात दरवर्षी अनेक शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रमांअंतर्गत विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पण, आता म्हणे या मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला आहे....
Apr 18, 2024, 10:22 AM IST
बापरे! भारताची लोकसंख्या दुपटीनं वाढणार, शारीरिक संबंधांच्या बाबतीत... धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Population : भारताची लोकसंख्या किती? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आणि अधिकृत आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. पाहून चिंता वाढेल...
Apr 18, 2024, 09:00 AM IST
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा
Chhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Apr 17, 2024, 08:09 AM IST
उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?
तुम्हालाही दररोज गरम पाणी पिण्याची सवय आहे का? पाहा या सवयीचा तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतोय...
Apr 16, 2024, 04:09 PM ISTTravel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट
Travel : प्रवासाच्या निमित्तानं एखाद्या अद्वितीय आणि जगात भारी ठिकाणाला भेट देण्यच्या मनसुबा असणाऱ्य़ांनी जगाच्या एका टोकाशी असणारं हे ठिकाण नक्कीच पाहावं.
Apr 16, 2024, 03:44 PM IST
32 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
Raj Kiran Mystry: एक काळ गाजवणारा अभिनेता अचानक दिसेनासा होणं हे पाहून अनेकांनाच धक्का बसला. अनेक प्रयत्न करुनही त्याचा शोध लागू शकला नाही.
Apr 16, 2024, 03:08 PM IST
Loksabha Election 2024 : मोदींनंतर भाजपचा चेहारा फडणवीसच! 'ही' आकडेवारी पाहाच
Loksabha Election 2024 : काही दिवसांवर येऊ घातलेली ही निवडणूक येत्या काळात देशातील सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचंही भवितव्य निर्धारित करणार आहे. अशाच प्रसंगी काही बड्या नेतेमंडळींनी त्यांचं राजकीय कसब पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 16, 2024, 11:58 AM IST
नवरा बायकोमध्ये 'या' पाच कारणामुळे होतात घटस्फोट, अशी चूक करूच नका
Causes of divorce : नात्यात परिपक्वता असेल तर कोणतंही नातं खराब होणार नाही, असं म्हणतात. मात्र, कोणत्या चुका नातं खराब करतात? जाणून घ्या
Apr 15, 2024, 07:09 PM IST