Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय
Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रणा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे.
Apr 4, 2024, 10:02 AM ISTRBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा
RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे.
Apr 4, 2024, 09:26 AM ISTपृथ्वीवर कुठून आलं पाणी? भूगर्भात सापडलेल्या महाकाय समुद्रानं शास्त्रज्ञ अचंबित
Interesting Facts : पृथ्वीवर इतकं पाणी आलं कुठून? भूगर्भात सापडलाय विश्वासही बसणार नाही इतका मोठा समुद्र... आकार पाहून थक्क व्हाल
Apr 3, 2024, 03:31 PM IST
महाराष्ट्र नव्हे, भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतोय सर्वाधिक पगार
Job News : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये. किंबहुना 21 व्या शतकात जग पोहोचलं असलं तरीही इथं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार मिळतोय.
Apr 3, 2024, 02:42 PM IST
Loksabha election 2024 : मुंबईत 'ते' 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?
Loksabha election 2024 : महायुती, मविआनं ठराविक उमेदवारांना अद्याप तिकीच दिलेलं नाही. कोण आहेत हे उमेदवार? त्यांचा 28 लाख मतदारांशी नेमका संबंध काय?
Apr 3, 2024, 12:17 PM IST
Facebook कडून युजर्सचा सौदा; 'ही' कंपनी वाचणार तुमचे Private मेसेज... फसवणूक नाही तर आणखी काय?
Facebook या सोशल मीडियावरील माध्यमाचा सर्रास वापर करणारे तुमच्यापैकी अनेजण असतील. पण, स्क्रोलिंगच्या पलिकडे जाऊन तुमच्या खासगीतल्या माहितीचं नेमकं काय होतंय तुम्हाला तरी माहितीये?
Apr 3, 2024, 09:37 AM IST
Pune Crime News : हाय प्रोफाईल चोर! पुण्यात फ्लाईटनं येऊन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणं वाढत असून आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं चोर राजस्थानातून येऊन लाखोंच्या वस्तू लंपास करत....
Apr 3, 2024, 08:58 AM IST
Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
Taiwan Earthquake video: किंकाळ्या, भीती आणि सैरावरा पळणारे नागरिक... तैवानमध्ये ओढावलेलं संकट पाहून शाश्वची कशाचीच नाही, यावर विश्वास बसेल.
Apr 3, 2024, 07:34 AM IST
उन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा
10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो.
Apr 2, 2024, 02:30 PM ISTLoksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?
Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही.
Apr 2, 2024, 12:11 PM ISTLoksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही.
Apr 2, 2024, 09:53 AM IST
अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या; महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू, किंमत किती माहितीये?
Maharashtra to Ayodhya Ram Mandir : महाराष्ट्रातून आता थेट अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी खास सुविधा सुरू झाली असून, आता अवघ्या साडेपाच तासांत अयोध्या गाठता येणार आहे.
Apr 2, 2024, 08:46 AM IST
बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम
Parenting Tips : दोन्ही पालक नोकरीवर जाणारे असो किंवा मग एखादा पालक मुलाला वेळ देत असो. हे संस्कार करतील पालकांची मोठी मदत. मूल लहान असल्यापासूनच त्याला किंवा तिला चांगल्या सवयी लावल्या जाणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
Apr 1, 2024, 03:06 PM IST
बँकेतून, ATM मधून पैसे काढताय? निवडणूक आयोगाची तुमच्यावर करडी नजर
Bank News : खात्यातून किती रुपयांची रक्कम एकाच वेळी काढल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता? जाणून घ्या...
Apr 1, 2024, 01:01 PM IST
महाराष्ट्रात प्रबळगड , कर्नाळा, माथेरानवर एकाच वेळी सहज नजर ठेवता येईल असा बुलंद किल्ला कुठंय?
Best Treks in Maharashtra : इथं चुकीचं एक पाऊल तुम्हाला दाखवेल काळ.... गोष्ट थरकाप उडवणाऱ्या किल्लाची..... हा किल्ला तुमच्यापासून किती दूर?
Mar 29, 2024, 03:22 PM IST