चंद्रपूर । सरकारच्या शाळा बंद निर्णयाविरोधात पालकांकडून निदर्शने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:29 PM ISTआश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांश मराठी शाळा ओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.
Mar 26, 2017, 09:05 AM ISTडोंबिवलीतील मराठी शाळा केली बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 12:02 AM ISTसांस्कृतिक उपराजधानीतील मराठी शाळा केली बंद
महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवलीत मराठी माणसाला लाजिरवाणी अशी घटना घडली आहे.
Mar 2, 2017, 11:03 PM ISTमराठी शाळांकडे शिवसेनेचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:32 PM ISTपालिकेची मराठी शाळा बोलतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 01:41 PM ISTदादरमधल्या महापालिकेच्या मराठी शाळेत एकही विद्यार्थी नाही
दादर मराठी बाणा असलेलं मराठी माणसांचा ठिकाण, पण ऐकून आश्चर्य वाटेल दादरमधील पालिकेच्या मराठी शाळेत आज एकही विद्यार्थी नाही.
Jun 27, 2016, 11:31 PM ISTमराठी शाळा वाचवण्यासाठी प्रभातफेरी
Apr 9, 2016, 03:38 PM ISTमुंबईतील मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:44 AM ISTमनपाच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये प्रगतीपुस्तकं!
मुंबई महापालिकेच्या एका शाळेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी रिपोर्ट कार्ड दिली गेली आहेत.
May 2, 2013, 05:31 PM ISTअरेरे... नऊ मराठी शाळांना लागणार टाळे!
मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Apr 27, 2013, 08:36 PM IST'अनुदान नको; हवीय फक्त मान्यता'
राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समिती आझाद मैदानात दुपारी दोन वाजता आंदोलन करणार आहे.
Jul 25, 2012, 02:37 PM IST२ मुलं मराठी शाळेत, मनसे काय करणार?
इंग्रजी शिक्षणाची ओढ वाढल्याचा थेट परिणाम मराठी शाळांवर होतो आहे. विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत काही ठिकाणी मराठी तुकड्या बंदही केल्या जातात.
Jun 29, 2012, 08:51 PM IST