महाड दुर्घटना : बेपत्ता १५ जणांच्या नातेवाईकांचा धीर सुटला... आणि
महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आज दहाव्या दिवशीही शोध कार्य सुरूच होते. मात्र दहा दिवसांनंतरही अनेक बेपत्तांचे मृतदेह सापडलेले नसल्यामुळं नातेवाईकांची घालमेल आणखीनच वाढली.
Aug 12, 2016, 08:50 PM ISTमहाड दुर्घटना : बेपत्ता १५ जणांच्या नातेवाईकांचा धीर सुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:45 PM ISTमहाड दुर्घटनेतील एसटी क्रेनच्या सहाय्याने काढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 09:47 PM ISTमहाड दुर्घटना : एसटी बसचे अवशेष सापडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 04:03 PM ISTमहाड दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले
घटना स्थळावरून २०० मीटरवर एसटीचे अवशेष सापडले
Aug 11, 2016, 11:28 AM ISTमहाड दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्धवस्त, अनेकांचे कर्त्या माणसाकडे डोळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:46 PM ISTमहाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातलगांनाही मिळणार मदत
महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातलगांनाही मिळणार मदत
Aug 10, 2016, 07:21 PM ISTमहाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्यसरकारची मदत
महाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्यसरकारची मदत
Aug 10, 2016, 02:25 PM ISTबसंत कुमार यांचा राज ठाकरेंकडून सन्मान
महाड पूल दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत पुढची हानी रोखणारे देवदूत बसंत कुमार यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सन्मान केला. बसंत कुमार यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.
Aug 10, 2016, 02:16 PM ISTमहाड दुर्घटना |१९ मृतांच्या वारसांना मदत
महाड दुर्घटनेत एकूण २६ मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत, त्यापैकी १९ जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
Aug 9, 2016, 11:17 PM ISTमहाड दुर्घटनेला आठवडा पूर्ण, 15 मृतदेह अजूनही बेपत्ताच
महाड दुर्घटनेला आठवडा पूर्ण, 15 मृतदेह अजूनही बेपत्ताच
Aug 9, 2016, 01:22 PM ISTसावित्रीच्या पात्रात हॉवरक्राफ्ट उतरवणार
सावित्रीच्या पात्रात हॉवरक्राफ्ट उतरवणार
Aug 8, 2016, 04:39 PM ISTमहाड दुर्घटनेनंतर शिवरायांनी बांधलेला हा पूल होतोय व्हायरल
महाडमध्ये पूल वाहून गेल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर या घटनेला जबाबदार कोण याच्या चर्चा सुरु झाल्या. अनेक पोस्ट प्रतिक्रियांच्या रुपात व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक सारख्या सोशल मीडियावर फिरु लागल्या. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधल्या गेलेल्या पुलाची.
Aug 8, 2016, 09:30 AM ISTमहाड शोधकार्याचा पाचवा दिवस, एकूण 26 मृतदेह हाती
महाड शोधकार्याचा पाचवा दिवस, एकूण 26 मृतदेह हाती
Aug 7, 2016, 03:12 PM ISTमहाड शोधकार्यात आधुनिक कॅमेरांचा वापर
महाड शोधकार्यात आधुनिक कॅमेरांचा वापर
Aug 7, 2016, 12:53 PM IST