'श्रीमंत महापालिके'कडे खेळाडुंसाठी दमडी नाही...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 12:00 AM ISTभटक्या कुत्र्यांची दहशत दूर होणार कशी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 03:18 PM ISTएलबीटी रद्दचा चेंडू पालिकांच्या कोर्टात
एलबीटी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महापौरांची आणि आयुक्तांची बैठक घेतली. मात्र या बैठकीतून ठोस काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे एलबीटी रद्द होण्याची आशा धूसर झाली आहे.
Jun 11, 2014, 08:20 AM IST`कॅम्पाकोला`तील अनधिकृत घरं रिकामी होतायत...
सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.
Jun 5, 2014, 09:42 AM ISTकोल्हापुरानं केलं राज्याला जागं... पण, हिंसा असमर्थनीय!
कोल्हापूर महानगरपालिकेच्या टोल विरोधातल्या विशेष सभेचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय. आता हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाही, तर राज्यात टोल विरोधात आंदोलनाची एक लाट आलीय.
Jan 28, 2014, 11:19 AM IST‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर...
गेले दोन दिवस गायब असलेले ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर आज सर्वप्रथम `झी २४ तास`वर अवतरले. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसून चार दिवस विश्रांतीसाठी म्हणून आपण बाहेर फिरायला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
Dec 25, 2013, 06:27 PM ISTटीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी
ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.
Dec 23, 2013, 12:23 PM ISTसोलापूर महापालिकेची होर्डिंग्ज हटाव मोहीम!
सोलापूर महानगरपालिकेनं ५०० पोलिसांच्या मदतीनं शहरातल्या अवैध डिजिटल होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात केलीय. ही मोहीम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली.
Oct 1, 2013, 12:12 PM ISTउद्धव ठाकरेंची दिलगिरीही ‘खड्ड्यात’!
उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करुन २४ तासही उलटत नाहीत, तोच खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदारांनी ठाकरे यांची दिलगिरीही खड्ड्यात घातलीय.
Jul 31, 2013, 01:31 PM ISTबाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!
एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.
Jul 22, 2013, 12:59 PM ISTझोपेतच सादर झाला अर्थसंकल्प!
नागपूर महानगरपालिकेचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर होताना नागपूरचे नगरसेवक मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र सभागृहात पहायला मिळालं.
May 30, 2013, 03:55 PM ISTभिवंडी महापालिकेत ५८ पदांसाठी भरती
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ५८ जागा भरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भिवंडी महापालिकेत जागा भरती जाहीर करण्यात आली आहे.
Mar 28, 2013, 06:01 PM ISTहोर्डिंग्जबाजीला हायकोर्टाचा चाप
महापालिका क्षेत्रातल्या अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. महापालिकांनी यावर तात़डीनं कारवाई करावी आणि 24 तासांत याचा अहवाल सादर करावा असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत.
Mar 13, 2013, 09:18 PM ISTगोविंदांना महापालिकेचं सुरक्षा कवच
मुंबईतली गोविंदा पथकं आणि गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं दहीहंडीवेळी अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 14, 2012, 11:45 AM ISTखुर्च्यांना चिकटले पालिकेचे अधिकारी!
प्रशासनावर पकड म्हणूनच ख्याती असलेल्या अजित पवार यांच्या या महापालिकेत मात्र प्रशासनातील अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच जागी काम करत असल्याचं समोर आलंय. काही अधिकारी तर महापालिकेत रुजू झाल्यापासून २७ वर्ष एकाच ठिकाणी चिकटून असल्याचं स्पष्ट झालंय.
Jul 4, 2012, 08:35 PM IST