'मारूती स्तोत्र वाचा, एड्स टाळा...'
'एडस'सारख्या गंभीर रोगाबाबत नागपूरकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागपूर महापालिकेनं अजब-गजब उपाय शोधलाय.
Apr 6, 2016, 10:46 PM ISTमुंबई महानगरपालिका प्रभाग समिती निवडणुकीत सेना-भाजप आमने सामने
Apr 5, 2016, 10:02 AM ISTदहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू
मुंबई : 'मुंबईत झालेल्या २६/११ आणि १९९३ सालच्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडतात', अशी माहिती खुद्द मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
Mar 10, 2016, 07:24 PM ISTठाण्याचा पश्चिम भाग घेणार मोकळा श्वास...
किचकिचाटानं भरलेला ठाणे पश्चिम भाग बससाठी मोकळा करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतलाय.
Mar 5, 2016, 06:11 PM IST...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प
...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेनं आज स्थायी समितीसमोर तब्बल ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये, विकास कामांसाठी १२८७४ कोटींची तरतूद करण्यात आलीय.
Feb 3, 2016, 04:57 PM ISTमुंबईच्या नगरसेवकांचं स्टडी टुरीझम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 12:05 PM ISTदवंडी पिटवून केली कर चुकव्यांकडून वसुली
ठाणे : तुम्ही टॅक्स भरला नाही, तर सरकार काय करेल?
Jan 29, 2016, 11:57 AM ISTपुण्यात महापौर बदलाचे वारे; शर्यत सुरू
पुण्यात महापौर बदलाचे वारे; शर्यत सुरू
Dec 22, 2015, 01:36 PM ISTठाणे : 'विक्री केंद्रा'चा बळीराजाला फायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 09:49 AM IST१३ तासांच्या चर्चेनंतर पुण्यातही स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर
१३ तासांच्या चर्चेनंतर पुण्यातही स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर
Dec 15, 2015, 09:42 PM ISTपुणे महानगरपालिकेचा 'स्मार्ट ठेंगा'
पुणे स्मार्ट सिटी योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे... केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवायची तारीख चुकण्याच्या मार्गावर आहे.
Dec 10, 2015, 12:40 PM ISTपनवेल आणि अंबरनाथसाठी दोन नव्या महापालिकेचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2015, 10:19 AM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय.
Nov 2, 2015, 06:43 PM ISTकल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती?
'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Oct 24, 2015, 11:31 PM IST