उपकर चुकवल्याबद्दल वाईन शॉप सील
उपकर चुकवल्याप्रकरणी नवीमुंबई महापालिकेने मद्य दुकानावर सील ठोकण्याची कारवाई केली आहे. वाशी मधल्या सोनी वाईन्स या दुकानानं महापालिकेचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा उपकर थकवला होता.
Feb 28, 2012, 02:15 PM ISTपुण्याच्या निवडणुकीत आयोगाचीच उधळपट्टी
पुणे महापालिका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत साडे सहा कोटींचा खर्च आला आहे. निवडणूक आयोग स्वतः निवडणुकीसाठी इतका खर्च करत असताना उमेदवाराला मात्र चार लाखांच्या खर्चाचंच बंधन होतं.
Feb 23, 2012, 08:57 PM ISTजयपूर महापालिकेत कचऱ्यावरून हाणामारी
जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.
Feb 14, 2012, 09:17 AM ISTबेळगाव महानगरपालिका बरखास्त
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.
Dec 15, 2011, 01:50 PM ISTनिवडणुकीची धुमशान
राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.
Dec 15, 2011, 11:24 AM ISTसिंधुदुर्गमध्ये मतदान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी मतदानास सुरुवात झालीय. जिल्ह्यातील मालवण, वेगुर्ला आणि सावंतवाडती मतदानास सुरूवात झालीय. बहुचर्चित वेंगुर्ल्यांत १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत.
Dec 11, 2011, 07:01 AM IST