मुंबईच्या महापौरपदाबाबत संजय राऊत म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 07:45 PM ISTमुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेत
भाजपशी यापुढं अजिबात युती करणार नाही, असा पुनरूच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. मात्र मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेतही त्यांनी 'झी 24 तास'वरील रणसंग्राम कार्यक्रमात बोलताना दिले.
Feb 27, 2017, 07:17 PM ISTभाजपने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?
भाजपने सत्ता स्थापन केल्यास तिथेही शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक महापौर आणि विविध पदावर द्यावे लागतील.
Feb 26, 2017, 10:31 PM ISTशिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?
मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी जितकी चुरस आहे तेवढीच महापालिकेतील पदांवर नेमणुकांबाबतही पक्षांतर्गत आहे.
Feb 26, 2017, 10:26 PM ISTमुंबईत सेनेला पाठिंबा देण्याबाबत पवारांची गुगली
मुंबई महापालिकेमध्ये आपल्याच पक्षाचा महपौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजप जोरदार प्रयत्न करत आहेत.
Feb 26, 2017, 06:54 PM ISTअकोल्यात भाजपला एकहाती सत्ता पण महापौर कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 05:22 PM ISTमहापौराची निवड कशी केली जाते? घ्या जाणून
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यंदाच्या निवडणुकीत जनतेने कोणत्याच एका पक्षाच्या पारड्यात बहुमताचे दान दिले नाही.
Feb 25, 2017, 03:39 PM ISTगडकरी, राणेंना उद्धव ठाकरे यांनी केले जय महाराष्ट्र!
महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Feb 25, 2017, 02:44 PM ISTकाँग्रेस करणार परतफेड, मुंबईत शिवसेनेचा महापौर?
मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर असेल असे स्पष्ट केले आहे.
Feb 25, 2017, 01:07 PM ISTकाहीही करा महापौर भाजपचाच पाहिजे, दिल्लीतून टेलीफोन...
'काहीही करा मुंबईच्या महापौरपदावरील दावा सोडू नका, मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान झाला पाहिजे', अशा स्पष्ट सूचना भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वाला दिल्याची बातमी एका न्यूज चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
Feb 24, 2017, 10:53 PM ISTसेना - भाजपच्या तोंडाला फेस आणणारी सत्तेची समिकरणं!
मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, चंगेज मुलतानी या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरुन 87 वर गेलंय.
Feb 24, 2017, 08:07 PM ISTसत्ता स्थापनेसाठी राजाचे 'सात' कोणाला साथ देणार?
मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे आता नवनव्या समिकरणांच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Feb 24, 2017, 07:51 PM ISTशिवसेनेची सत्ता स्थापनेची रणनिती उद्या ठरणार
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.
Feb 24, 2017, 07:10 PM IST...तर सेनेला पाठिंबा द्यायचा विचार करू - काँग्रेस
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला मांडलाय. एका अटीसहीत काँग्रेसनं महापालिकेत पाठिंबा देण्याची तयारी दाखवलीय.
Feb 24, 2017, 06:45 PM IST