आमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला
शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Feb 11, 2017, 05:19 PM ISTझी स्पेशल :...या आहेत मुंबईच्या आत्तापर्यंतच्या महिला महापौर!
मुंबईचं महापौरपद हे मोठं प्रतिष्ठेचं पद... या महानगरी मुंबईचं आत्तापर्यंत सहा महिलांनी महापौरपद सांभाळलंय. या सहा महिलांनी मुंबई महापालिकेचा कारभार कसा केला त्याचा हा आढावा...
Feb 10, 2017, 01:18 PM ISTनाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा
नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा
Feb 9, 2017, 02:59 PM ISTनाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा
नाशिक शहरात पालिका निवडणुकांची रंगत वाढू लागलीय. उमेदवार सकाळ संध्याकाळ प्रचारामध्ये गुंतलेत. मात्र साऱ्यांच्या नजरा महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपचं कडवं आव्हान आहे.
Feb 9, 2017, 01:13 PM ISTशेतमजूर ते महापौर : शकुंतला धऱ्हाडेंचा प्रवास
पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा शेतमजूर ते महापौर हा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे... पण, आता हा संघर्ष आणखी कठीण झालाय. कारण एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि शकुंतला धऱ्हाडे यांना भक्कम पाठिंबा असलेले लक्ष्मण जगताप आता भाजपमध्ये आहेत... आणि आता जगतापांच्या बालेकिल्ल्यातूनच धऱ्हाडे निवडणूक लढवत आहेत.
Feb 8, 2017, 01:47 PM ISTअकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले
अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय.
Feb 3, 2017, 10:51 PM ISTराज्यातील 27 महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर
राज्यातील 27 महानगरपालिका महपौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. 27 पैकी 13 महानगरपालिकेतील महापौर पद सर्वसाधारण तर 14 महापौर पदे महिला साठी राखीव आहेत. नाशिक महानगरपालिका महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे. महापौर पदासाठी आरक्षण सोडत कशी असणार आहे
Feb 3, 2017, 12:54 PM ISTकोल्हापूरच्या महापौरांसह 20 नगरसेवकांचं पद धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:55 PM ISTतुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
Dec 29, 2016, 09:47 PM ISTतुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी पुन्हा आघाडी उघडली आहे. नवी मुंबईच्या महापौरांसह शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय. यात शिवसेनेचे नेते आघाडीवर होते.
Dec 29, 2016, 07:47 PM ISTइतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात
इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात
Dec 28, 2016, 09:10 PM ISTइतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात
कोल्हापूरच्या नुतन महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकाचं पद धोक्यात आलंय.
Dec 28, 2016, 07:05 PM IST...तेव्हापर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही - महापौर
...तेव्हापर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही - महापौर
Dec 23, 2016, 09:34 PM ISTइतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा
कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.
Dec 20, 2016, 07:14 PM IST