महापौर

महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. 

Mar 8, 2017, 07:59 PM IST

पुणे महापौर पदाची 15 ला निवडणूक

महापालिका महापौर पदाची निवडणूक 15 मार्चला होत असून मुक्ता टिळक यांच महापौर होणार हीच औपचारिकता आहे. मात्र, प्रथमच आरपीआयला उपमहापौर पदाची लॉटरी लागली आहे.

Mar 8, 2017, 06:34 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड

Mar 8, 2017, 04:56 PM IST

मुंबईच्या महापौरपदी सेनेचे महाडेश्वर विराजमान

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

Mar 8, 2017, 01:30 PM IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण?

भाजपच्या जुन्या नेत्याची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महापौरपदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 

Mar 7, 2017, 08:23 PM IST

शिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर आणखी एक आरोप

शिवसेनेचे मुंबई महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. महाडेश्वर यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देवून निवडणूक लढवल्याचा आरोप वॉर्ड ८७ मधले काँग्रेसचे पराभूत उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे.

Mar 7, 2017, 05:52 PM IST

विकास आराखडा अंतिम अहवाल महापौरांपुढे

विकास आराखडा अंतिम अहवाल महापौरांपुढे

Mar 7, 2017, 03:19 PM IST

नाशिकमध्ये पाच वर्षांत चार महापौर होणार?

नाशिक महापालिका इतिहासात प्रथमच पाच वर्षात चार महापौर होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकाळात चार नगरसेवकांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. असा प्रस्ताव प्रदेश स्तरावर पाठवण्यात आल्याने आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. 

Mar 7, 2017, 10:03 AM IST

महापौर निवडणुकीपूर्वीच सेनेचा उमेदवार वादात

महापौर पदावर निवड होण्यापूर्वीच शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत सापडले आहेत.

Mar 7, 2017, 09:17 AM IST

मुंबई विकास आराखडा | अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर

मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल मुंबई महापालिकेत महापौरांसमोर सादर करण्यात आला.

Mar 6, 2017, 10:08 PM IST