महापौर

औरंगाबाद मनपा महापौरपदी शिवसेनेचे नंदू घोडेले विराजमान

औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदू घोडेले विराजमान झाले आहेत.

Oct 29, 2017, 09:32 PM IST

औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक

शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडणार आहे.

Oct 29, 2017, 12:53 PM IST

'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो'

 आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

Oct 28, 2017, 01:37 PM IST

...तर उद्धव स्वत: महापौर पद झोळीत टाकतील, राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

'भाजपनं ठरवलं तर २४ तासांत मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' हे मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय. 

Oct 26, 2017, 11:40 PM IST

२४ तासांत महापालिकेत महापौर बसवू शकतो - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत शिवसेनेला जबरदस्त आव्हान दिलंय.

Oct 26, 2017, 10:13 PM IST

औरंगाबादमध्ये भाजपनं 'युती धर्म' पाळला

औरंगाबाद शहराच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपातर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली.

Oct 25, 2017, 10:59 PM IST

पिंपरी-चिंचवड : जेव्हा मनपा आयुक्तच महापौर होतात...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 09:35 PM IST

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर परदेशी खेळाडूंसोबत 'पार्टी'वर महापौरांचा हा खुलासा...

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दिवशी महापौर बंगल्यावर कुठलीही पार्टी झाली नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.

Oct 2, 2017, 06:12 PM IST