'आई वडिलांचा बदला घेतीये', मुलगा सिशिव मुंडेच्या आरोपांवर करुणा शर्मांनी सोडलं मौन, 'मी काय वाईट...'
Karuna Sharma on Seeshiv Munde Post: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना मुलगा सिशिव शिंदे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईविरोधातच आरोप केले आहेत.
Feb 6, 2025, 07:46 PM IST
'माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी...', धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, 'आईनेच खरं तर...'
Seeshiv Dhananjay Munde Post: धनजंय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने वडिलांची बाजू घेतली असून, आईकडूनच सर्वांना त्रास होत होता असा खुलासा केला आहे.
Feb 6, 2025, 04:55 PM IST
'कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेंसमोर मला मारहाण,' करुणा शर्मांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'वाल्मिक कराडने...'
Karuna Sharma Allegations: मला जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.
Feb 6, 2025, 03:15 PM IST
'मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे'; करुणा शर्मांना अश्रू अनावर, 'माझा नवरा...'
Karuna Munde Press Conference: करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
Feb 6, 2025, 02:31 PM IST
Dhananjay Munde : तुमच्या पहिल्या पत्नीला... धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयाचा आदेश
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचं स्पष्ट होत आहे....
Feb 6, 2025, 12:58 PM ISTदावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?
Davos Investment Maharashtra: या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.
Jan 23, 2025, 08:57 PM ISTपंतप्रधान मोदी घेणार महायुतीच्या आमदारांची 'शाळा'; आमदार विशेष बसने जाणार, फोन नेण्यावरही बंदी
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत.
Jan 15, 2025, 10:57 AM ISTमहायुतीत कुरघोडी? अजित पवार नाराज, आमदारांसमोर बोलून दाखवली खदखद?
Maharashtra Political News: 2 मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिल्याने अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. आमदारांच्या बैठकीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
Jan 15, 2025, 09:49 AM ISTनागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे.
Jan 13, 2025, 11:41 AM ISTउपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य का नव्हत? CM फडणवीसांनीच दिलं उत्तर
Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (१० जानेवारी) विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यावेळी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.
Jan 11, 2025, 10:26 AM IST
'फिक्स पालकमंत्री' रायगडमध्ये भरत गोगावलेंचे भलेमोठे फ्लेक्स, अदिती तटकरे म्हणतात, 'निवडून आलोय त्या जिल्ह्याचे..'
Bharat Gogawale VS Aditi Tatkare: रायगडमध्ये पालकमंत्री पदावरुन भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
Dec 23, 2024, 01:21 PM ISTपालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच;महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढणार?
Competition Guardian Ministership:
Dec 22, 2024, 09:34 PM IST'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला
Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
Dec 18, 2024, 11:11 AM IST'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख
Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Dec 18, 2024, 07:13 AM IST'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'
Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Dec 18, 2024, 06:40 AM IST