महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनी फडकवणार विदर्भाचा झेंडा

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी काही विदर्भवादी संघटना काळा दिवस पाळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Apr 19, 2016, 06:35 PM IST

शाहीर संभाजी भगत यांनी गायलेलं विशेष गाणं

शाहीर संभाजी भगत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त गायलेलं हे विशेष गाणं, शाहीर संभाजी भगत यांनी गायलेल्या गाण्यांना यू-ट्यूबवर लोकप्रिय होत आहेत. 

May 14, 2015, 09:25 PM IST

विकासासाठी बांधील, महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आज महाराष्ट्र दिन. भाषिक निकषानुसार स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा आज ५५ वा वर्धापन दिन. या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राण वेचणाऱ्या हुतात्म्यांच्या मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र वाहिलं. राज्याच्या विकासासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही देत, त्यासाठी झटण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

May 1, 2015, 08:57 AM IST

मराठीचा झेंडा अटकेपारही फडकला...

इस्राईलमधील मराठी भाषिकांनी २ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला. हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे इस्राईलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी चौ-मासिकातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानं यंदा रौप्य महोत्सव साजरा केला.

May 7, 2013, 03:30 PM IST

द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

`झी २४ तास`च्या प्रेषकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... महाराष्ट्र दिन चिरायू होवो... ५३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मानाचा मुजरा.

May 1, 2013, 12:02 PM IST

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

आज १ मे.. अर्थात महाराष्ट्र दिन...शिवाय हा दिन कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काहींचा विरोध होता.

May 1, 2012, 07:43 AM IST