महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

महाराष्ट्रात Bitcoin Scam! सुप्रिया सुळेंवर BJP चा आरोप; व्हॉट्सअप स्क्रीनशॉट दाखवत विचारले 5 प्रश्न

Maharashtra Assembly Election Bitcoin Scam: भारतीय जनता पार्टीने थेट व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत सुप्रिया सुळे तसेच नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 20, 2024, 05:56 AM IST

विरारमध्ये धमाका, आवाज महाराष्ट्रभर! विनोद तावडे सापडले आरोपांच्या चक्रव्युहात, पाहा खास रिपोर्ट

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झाला. विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडे बसलेले असताना बविआच्या कार्यकर्ते हॉटेलमध्ये घुसले. पैशांची पाकिटं नाचवली गेली. वाटलेले पैसे दाखवले गेले. विनोद तावडे आणि क्षीतिज ठाकूर यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली.. यावेळी क्षीतिज ठाकूर यांनी डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याच आरोप केलाय.

Nov 19, 2024, 10:59 PM IST

'फक्त रजनीकांतच्या चित्रपटात असा दगड...,' फडणवीसांना अनिल देशमुख हल्ल्यातील 'ती' एक गोष्ट खटकली

Devendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे. आपला मुलगा निवडणुकीत पराभूत होत असल्याचं दिसत असल्याने ही स्टोरी तयार करत भाजपाला बदनाम केल्याचं दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. 

 

Nov 19, 2024, 10:02 PM IST

बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळेंवर ताटावरुन उठण्याची वेळ

बारामतीतील शरयू मोटर्सचं युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं आहे. 

 

Nov 19, 2024, 09:23 PM IST

2024चा दारुजप्तीचा नवा रेकॉर्ड! निवडणुकीच्या 36 दिवसांत तब्बल 'इतके' लिटर दारू जप्त

Excise Department: 36 दिवसांत तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

Nov 19, 2024, 09:20 PM IST

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत शेअर मार्केट सुरु राहणार की बंद? आताच जाणून घ्या

Maharashtra Assembly Share Market:  20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा व्यवहार सुरु राहणार की बंद? याबद्दल इंटरनेटवर सर्च केले जात आहे. 

Nov 19, 2024, 06:14 PM IST

राडा नालासोपाऱ्यात आणि भूकंप डहाणूत ; मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाला धक्का, उमेदवाराचा भाजपात प्रवेश

Suresh Padvi Joins BJP: विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरुन राडा झालेला असताना मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

 

Nov 19, 2024, 03:52 PM IST

5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde Reaction: खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. 

Nov 19, 2024, 02:52 PM IST

'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 19, 2024, 02:09 PM IST

भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा

Maharashtra Assembly:  विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे. 

Nov 19, 2024, 01:47 PM IST

'तावडे 5 कोटी वाटायला आले होते'; हिंतेंद्र ठाकूरांचा आरोप! विरारच्या हॉटेलमध्ये तुफान राडा

Maharashtra Assembly Election: विरारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे.

Nov 19, 2024, 01:17 PM IST

बारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर...

Maharashtra Assembly Election: बारामतीमधील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करत एकमेकांना निशाणा साधला. मात्र त्यानंतर काही तासांमध्येच हा प्रकार घडला.

Nov 19, 2024, 11:26 AM IST

कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil: रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मात्र कालिचरण महाराज नेमकं काय म्हणाले होते?

Nov 19, 2024, 10:43 AM IST

Voter ID नसेल तर 'या' 12 पैकी कोणताही 1 पुरावा दाखवून करता येईल मतदान; मोबाईल न्यायचा की नाही?

Maharashtra Assembly Election 12 Documents To Cast Your Vote: आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांची मतदार म्हणून नोंद असली तरी त्यांच्याकडे व्होटर्स आयडी म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र नसतं. अशा लोकांनी मतदानाला जाताना काय न्यावं? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Nov 19, 2024, 09:16 AM IST

निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं... 

 

Nov 19, 2024, 08:04 AM IST