मासिक पाळी

'स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी' कडून अनोखा उपक्रम

 ''स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी''ने एक अनोखा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता की, मासिक पाळीबाबत जागृकता. पण ही जागृकता अनोख्या पद्धतीने करण्यात आली. यासाठी 'स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी'ने सालसा डान्सच्या माध्यमातून यातं प्रबोधन केलं आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा झाला. या दिवसाची आठवण ठेवून ही खास गोष्ट करण्यात आली. 

Mar 26, 2018, 07:12 PM IST

मासिक पाळी लवकर का येते?

बऱ्याचदा  मासिक पाळी लवकर आली अशी अनेक महिलांची तक्रार असते. असं झाल्यास महिला लगेच घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे धाव घेतात. 

Feb 17, 2018, 11:00 PM IST

केवळ ५ रूपयांत 'सॅनिटरी नॅपकिन'; ग्रामीण महिलांसाठी खूशखबर!

ग्रामीण भागातील महिलांना आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना अत्यल्प किमतीत 'सॅनिटरी नॅपकीन' उपलब्ध होणार आहे. ही किंमत केवळ ५ रूपये इतकी असणार आहे.

Jan 30, 2018, 08:19 PM IST

मासिक पाळी दरम्यान वेगळे राहणाऱ्या महिलेचा गुदमरून मृत्यू

भारताचे शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घटना आहे नेपाळमधील पश्चिम जिल्ह्यातील अछाम येथील.

Jan 10, 2018, 03:57 PM IST

राधिका आपटेला पहिल्या पिरिएड्सच्या दिवशी मिळालं हे गिफ्ट

अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या सिनेमांत बोल्ड आणि ग्लॅमरस राधिका आपटे देखील आहे. यावेळी 

Dec 21, 2017, 04:38 PM IST

मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी

इतिर सेन या १८ वर्षाच्या सौंदर्यवतीचे नाव आहे.

Sep 24, 2017, 11:46 PM IST

मासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.

Aug 16, 2017, 11:23 PM IST

'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी'

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Jul 14, 2017, 11:56 AM IST

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याची मागणी

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनीही मागणी करणाऱ्या ठरवाची सूचना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिले आहे. 

Jul 13, 2017, 11:03 PM IST

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

Apr 2, 2016, 09:25 PM IST

पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

महिलांची मासिक पाळी विषयावर आज ही आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. त्याबाबतीत आज ही अनेक समज, गैरसमज आहेत. पिंपरी - चिंचवडमधल्या एका युवकानं याच बाबतीत जनजागृती सुरु केलीय... आणि त्याची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीय. आज त्याला 'पिरिअड मॅन' म्हणून ओळखलं जातय.

Apr 2, 2016, 08:44 PM IST