मासिक पाळी

मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. 

Mar 26, 2016, 04:22 PM IST

...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

Mar 3, 2016, 02:44 PM IST

महिलांना मासिक पाळीची रजा!

भारतात महिलांना प्रसूती रजा सहा महिण्याची करण्यात आलेय. आता तर चीनमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळावधीत रजा देण्याची सहमती दर्शविण्यात आलेय.  

Feb 17, 2016, 08:38 PM IST

मासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स

मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो. 

Feb 10, 2016, 08:30 PM IST

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

Nov 24, 2015, 01:23 PM IST

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

महिला शुद्ध आहे का, तिची मासिक पाळी सुरू आहे का हे यंत्राने तपासल्यावरच तिला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल, असे धक्कादायक केरळच्या सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

Nov 23, 2015, 03:59 PM IST

मासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप

ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.

Oct 27, 2015, 08:56 AM IST

महिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत

असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.

Oct 25, 2015, 10:20 AM IST

हितगुज : मासिक पाळी, तक्रारी व पंचकर्म, आयुर्वेद

मासिक पाळी, तक्रारी व पंचकर्म, आयुर्वेद

Sep 11, 2015, 05:34 PM IST

मासिक पाळीच्या वेदनेत हे दहा उपाय ठरतील उपयोगी

मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.

Jun 30, 2015, 12:19 PM IST

सावधान! कॉस्मेटिक्सच्या वापरानं मासिक पाळीवर परिणाम

एका रिसर्चमध्ये महिलांसाठी एक विशेष बाब पुढे आलीय. महिलांमध्ये कॉस्मेटिक्सच्या वापरानं वेळेपूर्वीच मासिक पाळी बंद होऊ शकते. रिसर्च नुसार, लिपस्टिक, फेस क्रीम आणि नेल पेंटमध्ये असलेलं रासायनिक तत्व मासिक पाळीची प्रक्रिया चार वर्षानं कमी करते. 

Feb 1, 2015, 01:20 PM IST

मासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते. 

Jan 6, 2015, 04:38 PM IST