मासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य
महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.
Dec 21, 2014, 09:04 PM ISTव्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM ISTVIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?
भारतीय समाजात मुलींची भागिदारी ४९ टक्के आहे. देशात महिला सशक्तीकरणाबद्दल बोललं जातंय पण तरीही महिला आपल्या आयुष्यातील अशा घटना लपवण्याचा प्रयत्न करतात, ज्या नैसर्गिक आणि त्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे.
Nov 26, 2014, 09:21 PM ISTव्हिडिओ : पुरुषांनाही मासिक पाळीला सामोरं जावं लागलं तर...
प्राकृतिक रुपात प्रत्येक महिलेला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं... पण, हाच प्रसंग पुरुषांवर ओढावला तर... तोच त्रास पुरुषांना सहन करावा लागला तर...
Nov 21, 2014, 10:18 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM ISTधूम्रपानामुळे लवकर येतो मेनोपॉझ!
सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.
Nov 17, 2011, 03:49 PM IST