...केवळ एका मिस कॉलद्वारे जाणून घ्या किती आहे तुमचा PF बॅलेन्स
केवळ एक मिस कॉल देऊन जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलेन्स...
Jul 22, 2020, 02:23 PM ISTमिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल.
Mar 22, 2018, 10:19 AM ISTसावधान, या नंबरवरून आला फोन तर लागू शकतो चुना
तुम्हांला +३७१ आणि + ३७५ देशाच्या कोडवरून मिसकॉल आला आणि तुम्ही त्याला कॉलबॅक केला. तर काही सेकंदात तुमच्या मोबाइलमधून ५० ते २०० रुपये कट होऊ शकतात.
Jan 5, 2015, 05:29 PM IST