महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार! भाजपने व्हिडीओ शेअर करत दिले संकेत
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. भाजपनेच (BJP) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत तसे संकेत दिले आहेत.
Oct 27, 2023, 07:53 PM IST'मी परत येईन..' म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना
14 year old girl: अॅलिसिया नवारो आता 18 वर्षांची आहे, कॅनडाच्या सीमेपासून 40 मैल अंतरावर असलेल्या मोंटानामधील एका छोट्या गावात ती सापडली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिने अधिकाऱ्यांना सांगितले की मी तीच मुलगी आहे जी सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.
Jul 29, 2023, 12:06 PM ISTआम्ही कोणाचेही कायमचे दुश्मन नाही- अजित पवार
कालच हे दोन्ही नेते एका लग्नसमारंभात एकत्र दिसले होते.
Dec 9, 2019, 11:29 AM ISTमुंबई| अजित पवार म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा
मुंबई| अजित पवार म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा
Dec 7, 2019, 11:00 PM ISTअजित पवार म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांशी माझे बोलणे करून दिले होते
Dec 7, 2019, 06:53 PM IST'मी पुन्हा येईन' हा माझा गर्व नव्हता- देवेंद्र फडणवीस
मी कधीही स्वत:च्या नव्हे तर पंतप्रधान मोदीजी यांच्या नावावर मते मागितली.
Dec 7, 2019, 05:58 PM ISTमुंबई | 'मी पुन्हा येईन'वर खिल्ली उडवणाऱ्यांना फडणवीसांचं उत्तर
मुंबई | 'मी पुन्हा येईन'वर खिल्ली उडवणाऱ्यांना फडणवीसांचं उत्तर
Dec 1, 2019, 06:30 PM ISTपुणे । पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रांना घेऊन गेला...
पुण्यात राष्ट्रवादी नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
Nov 18, 2019, 11:55 AM IST'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, हेच त्यांच्या डोक्यात' - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होमपिचवर जोरदार बॅटिंग केली.
Nov 15, 2019, 12:23 PM IST'मी पुन्हा येईन' - विधानसभा अधिवेशनच्या निरोप भाषणात मुख्यमंत्र्यांची कविता
भाजपा-शिवसेना सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाची आज सांगता होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरोपाचे भाषण करताना आपण पुन्हा सत्तेत येऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. यासाठी त्यांनी एक कविता सादर केली.
Jul 2, 2019, 09:29 PM IST