पावसानंतर मुंबईत आता रोगराई,आजाराची भीती
मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर आता मुंबईत रोगराई आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झालीय. या पावसामुळे आरोग्यविषयक प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे.
Aug 31, 2017, 09:01 AM ISTमुंबई । कालच्या पावसाच्या गोंधळावर आयुक्तांची सारवासारव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 04:24 PM ISTमुंबई । घाटकोपरमध्ये अडकलेल्या लोकांना मोफत जेवण वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 09:18 AM ISTमुंबई । भांडुपमध्ये अजूनही प्रवासी लोकलच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:50 AM ISTमध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.
Aug 30, 2017, 08:31 AM ISTगरज असेल तरच आज घराबाहेर पडा!
मुंबईला मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी शिरलेल्या पाण्याचा निचरा झालाय. त्यामुळे मुंबईतील वाहतूक पूर्वपदावर येती आहे.
Aug 30, 2017, 08:19 AM ISTमुंबईत रेकॉर्ड ब्रेक ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद
मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.
Aug 30, 2017, 07:53 AM ISTमुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !
सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2017, 07:36 AM ISTमध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच
गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही. रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे.
Aug 30, 2017, 07:21 AM ISTतब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु
मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
Aug 30, 2017, 07:09 AM ISTमुंबई । दादर परिसर पाण्याखाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 11:06 PM ISTमुंबई । माटुंगा येथे पाणीच पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 11:05 PM ISTमुंबई । पावसाचे पाणी केईम रुग्णालायत घुसले, रुग्णांना हलविले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 11:04 PM ISTमुंबई । माटुंगा रेल्वे स्टेशनमध्ये पाणी, रुळ पाण्याखाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 11:02 PM ISTठाण्यात ५ जण बुडालेत, पुढील ४८ तासात अतिवृष्टी
गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून आज मुसळधार पावसाने ठाणे शहर परिसराला झोडपले. शहरातील स्टेशन परिसरातील नाल्यात तीन जण बुडालेत तर वागळे इस्टेटमध्ये दोघे बुडालेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला. चार जण अद्याप बेपत्ता आहेत.
Aug 29, 2017, 11:02 PM IST