मुंबई पुणे रेल्वे मार्ग

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द

खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रूळावरून घसरल्यानं मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील तब्बल १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

Sep 7, 2017, 07:54 PM IST