...असं सोडवा तुमच्या मुलांचं सोशल मीडियाचं व्यसन!
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...
Mar 1, 2016, 11:53 PM ISTसंजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.
Mar 1, 2016, 05:55 PM ISTया आदिवासी मुलांनी पहिल्यांदा नाटक पाहिलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 10:21 PM ISTशाहिद कपूर लवकरच बाबा होणार?
शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.
Feb 19, 2016, 07:44 PM ISTअनन्य व्यक्तीमत्व: गतीमंद मुलांसाठी सुरु केली निवासी शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 09:24 PM ISTमला तीन चार मुलं हवी आहेत - सलमान
बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचा जिथे कुठे विषय येतो, तिथे सलमानला फॅन्स हेच विचारतात, सलमान खान लग्न कधी करणार. यावर अनेक वेळा बातम्याही येतात.
Feb 10, 2016, 07:34 PM ISTआपल्या मुलांना 'पॉर्न'पासून दूर ठेवणं आता होणार सोप्पं!
पॉर्न साईटवर वचक ठेवण्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या सरसावल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे, पालकांना आपल्या मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवर नजर ठेवणं आणि त्यांना नियंत्रित करणं शक्य होणार आहे.
Jan 19, 2016, 04:23 PM ISTमुलांसमोर या 5 गोष्टी कधीच करू नका
कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसंच मुलांवरही काही संस्कार व्हावे यासाठी त्यांना आकार द्यावा लागतो. लहान वयातच मुलांवर संस्कार केले जाऊ शकता. लहान वयात मुलं घडत असतात आणि मोठ्यांचं अनुकरण करत असतात.
Dec 13, 2015, 09:56 PM ISTपोलीस भरती : पालघरच्या मुला-मुलींना खास प्रशिक्षण
पालघरच्या मुला-मुलींना खास प्रशिक्षण
Nov 19, 2015, 10:35 PM ISTक्रूर व्हिडिओ : इसिसच्या अंधाधुंद गोळीबारात 200 मुलांची क्रूर हत्या
सीरियामध्ये इस्लामिक स्टेटनं 200 मुलांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूररित्या हत्या केल्याचं समोर येतंय.
Nov 10, 2015, 05:09 PM ISTओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा
ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा
Oct 28, 2015, 12:06 PM ISTही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, काहीतरी साद घालतायत, जरूर ऐका!
शेतकरी खचून जाऊन नाही, यासाठी या चिमुकल्यांनी शेतकऱ्यांना साद घातली आहे.
Oct 20, 2015, 10:55 AM ISTदोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिमांना शासकीय लाभ नको - तोगडीया
विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांनी 'द ऑर्गनायझर' या 'आरएसएस'च्या मुखपत्रात वादग्रस्त लिखाण केलं आहे.
Sep 3, 2015, 01:50 PM ISTसुंदर मुलींना सर्वसामान्य दिसणारे मुलं का आवडतात?
ती सुंदर असेल, आणि तो तुलनेने तेवढा हॅण्डसम नसेल तर, लोक सहजच म्हणून जातात, माकडाच्या हाती शॅम्पेन, पण नेमक्या सुंदर मुलींना सर्वसाधारण दिसणारे मुलं कसे भावतात? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.
Sep 2, 2015, 04:49 PM IST