मृत चिमुरड्याला बॅगेत कोंबून शॉपिंगला निघाली आई
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका आईनंच आपल्या चिमुरड्याची हत्या करून त्याला बॅगेत भरलं... आणि शॉपिंगला निघून गेली.
Aug 1, 2015, 01:42 PM ISTपोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
Aug 1, 2015, 01:33 PM ISTतुम्हीही तुमच्या मुलांना जबरदस्तीनं जेवण भरवता... सावधान!
आपल्या मुलांना भरवणं प्रत्येक आई-बाबाचं आवडतं काम... होय ना... पण, तुम्ही जर तुमच्या चिमुरड्यांना जबरदस्तीनं त्याला भूक नसतानाही भरवत असाल... तर सावधान!
Jul 22, 2015, 05:30 PM IST'दिवटा' हवा म्हणून त्यानं केली १४ मुलींची 'पैदास'!
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'सेल्फी विथ डॉटर' हे टिवटिव अभियान फारच गाजतंय. समाजात जनजागृती होऊन मुलींची संख्या वाढवण्यासाठी हातभार लागावा यासाठी हा पंतप्रधानांचा खटाटोप... पण, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या अभियानाला त्यांच्याच राज्यातील एका बहाद्दरानं आपल्या पद्धतीनं हातभार लावलाय.
Jul 3, 2015, 05:08 PM ISTशाहरुखची कशी ओळख करून द्यावी? हृतिकला पडला प्रश्न
सिने अभिनेता आणि बॉलिवूडचा डॉन समोर आल्यानंतर आपल्या मुलांना त्याची कशी ओळख करून द्यावी, असा प्रश्न पडला होता अभिनेता ऋतिक रोशनला...
Jun 12, 2015, 05:42 PM ISTजुन्नरमध्ये बिबट्याचा चिमुरड्यांवर हल्ला
जुन्नरमध्ये बिबट्याचा चिमुरड्यांवर हल्ला
Apr 17, 2015, 01:59 PM ISTमहाराष्ट्रातून हरवतायत सर्वात जास्त मुलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:55 PM ISTमुलांनी घातले मुलींची कपडे आणि....
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:42 PM ISTआदिवासी मुलांना कुणी शाळा देतं का शाळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 08:21 PM IST'दप्तरांचं ओझं नाही, विटांचं ओझं मोजा'
'दप्तरांचं ओझं नाही, विटांचं ओझं मोजा'
Mar 31, 2015, 10:08 AM ISTआईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!
आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान असतात, असा अभ्यास ब्राझीलमध्ये झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील ३५०० मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे.
Mar 19, 2015, 09:19 PM ISTएका ट्विटनं घडवली आई आणि तीन मुलांची भेट!
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत बसलेल्या तीन मुलांचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरवरून एकानं शेअर केला... आणि याच ट्विटमुळे अद्भूत असा प्रसंग घडला. हाच ट्विट दिल्ली पोलिसांच्या एका चौकस अधिकाऱ्यानं आणि बाल कल्याण संस्थेनं आपल्या आईपासून दूर झालेल्या तीन मुलांना केवळ तीन तासांत आपल्या घरी पोहचवलं.
Mar 19, 2015, 10:21 AM IST'स्त्रिया मुलं तयार करण्याच्या फॅक्टरी नाहीत'
'स्त्रिया मुलं तयार करण्याच्या फॅक्टरी नाहीत'
Feb 19, 2015, 09:39 AM ISTमुलांच्या अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधांचा वापर
उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?
Feb 11, 2015, 09:49 PM ISTधक्कादायक: एकाग्रता वाढविण्यासाठी औषधांचं सेवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:39 PM IST