स्वत: वर्जिन नाही, पण बायको मात्र वर्जिन हवी!
भारतीय समाज भले ही स्वत:ला प्रत्येक बाबतीत प्रगत मान असेल, पण आजही महिलांच्या बाबतीत या पुरुष प्रधान समाजाची विचारसरणी काही बदलत नाही. खासकरून जेव्हा प्रकरण हे वर्जिनिटीबद्दल असेल.
Dec 1, 2014, 12:40 PM ISTमुलं शाळेत पोहोचल्याची माहिती आता देणार एस.एम.एस!
Nov 23, 2014, 06:55 PM ISTत्यांच्यावर 'झोया'सारखी वेळ यायला नको!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:37 PM ISTमुर्ख बनून राहिल्यास मुलांना मुली आवडतात
एका नव्या संशोधनानुसार किशोरवयीन मुलींना असे वाटते की त्यांना आपली समजदारी कमी करू दाखविल्यास किशोरवयीन मुलांना त्यांच्यापासून भीती कमी वाटते.
Aug 9, 2014, 01:19 PM ISTमुलं का बोलतात तोतरं?
मुला-मुलींच्या बोलण्यामध्ये आढळणारे दोष हा संशोधनाचा मोठा विषय आहे. मात्र, या दोषाचे मूळ त्या मुला-मुलींच्या मेंदूमध्ये असते आणि मेंदूतल्या भाषेच्या केंद्रामध्ये काही कमतरता राहिली की, त्या मुलाला किंवा मुलीला स्पष्टपणे बोलता येत नाही.
Aug 9, 2014, 07:56 AM ISTफेसबुकने केलं मुलांना हुशार
फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.
May 1, 2014, 08:12 PM ISTचार पत्नी, २० मुलांना पोसताना झाला हैराण आणि...
वाढत्या महागाईची झळ सर्वांनाच पोहचताना दिसतेय. महागाईमुळे अनेक जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचं धाडस केलंय. अशीच एक घटना रविवारी गाझियाबादमध्ये घडली.
Mar 3, 2014, 12:14 PM ISTतुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?
सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.
Dec 25, 2013, 08:33 PM ISTथंडपेयांमुळं वाढते मुलांमधली आक्रमकता
थंडपेयं जास्त पिण्यानं मुलांमधली आक्रमकता वाढत असून त्यांच्यातली एकाग्रता कमी होते. समाजापासून दूर राहण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीतही थंडपेयांमुळं वाढ होते.
Aug 18, 2013, 09:44 AM ISTदर ५ मुलांमागे एका मुलाशी होतोय असभ्य व्यवहार
नुकत्याच झालेल्या एनएसपीसीसीच्या एका सर्वेक्षणातून दर ५ मुलांमागे एक मुलगा इंटरनेटवर धमकी, अश्लील संदेश, अर्वाच्य भाषा यांची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.
Aug 12, 2013, 06:10 PM ISTपुन्हा नशेत `चिल्लर पार्टी` पोलिसांच्या ताब्यात!
गुडगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या विशेष टीमनं टाकलेल्या धाडीत एका बारमधून नऊ अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यत घेण्यात आलंय. हे सगळे अल्पवयीन मुल-मुली दारुच्या नशेत धुंद होते.
Jul 23, 2013, 02:40 PM ISTकरिनाला नकोय सैफचं एकही अपत्य!
आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या विचारांवर ठाम असलेली बेबो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसते.
Jun 5, 2013, 02:04 PM ISTपरीक्षा आली, मुलांना टेन्शन देऊ नका....
परीक्षा म्हटलं की साऱ्यांचाच मनात धडकी भरते. या काळात मुलांवरचा मानसिक ताण प्रचंड वाढतोय. या ताणाची परिणती मानसिक स्वास्थ्य बिघड़ण्यामध्ये होऊ लागलीये.
Mar 16, 2013, 10:34 PM ISTमग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
Nov 2, 2012, 06:09 PM ISTशिक्षकांनो अॅप्रॉन घाला, नाहीतर मुलं काहीही करतील....
शाळेत मुलांचा टारगटपणा हा काही नवा विषय राहिलेला नाही. मात्र आता मुलांचा टारगटपणा हा निरागस राहिलेला नाही.
Oct 24, 2012, 11:51 AM IST