प्रेमविवाह केल्याने पित्याने केला मुलीचा बलात्कार-खून
मुलीने प्रेमविवाह केला म्हणून पित्याने तिचा खून करून काटा काढलाच शिवाय मित्राच्या मदतीने बलात्कार करून मुलगी-वडील नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना भाईंदरमधील काशीमीरा परिसरात घडली. या धक्कादायक घटनेची चीड व्यक्त करण्यात येत आहे.
Nov 6, 2013, 05:03 PM ISTमध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून
मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या निवासस्थानापासून जवळजवळ ६० मीटर दूर काल एका आठ वर्षीय मुलीचं छिन्नविच्छिन्न अवस्थेत शव आढळून आलं.
Feb 5, 2013, 05:26 PM IST