भूतानमध्ये जाण्यासाठी भारतीयांना मोजावे लागणार जास्त पैसे
खिशाला बसणार फटका
Feb 6, 2020, 11:25 AM ISTमुंबई | मुलांमध्ये घटनात्मक मूल्य रूजावीत - वर्षा गायकवाड
मुंबई | मुलांमध्ये घटनात्मक मूल्य रूजावीत - वर्षा गायकवाड
Jan 22, 2020, 12:50 PM ISTडॉलरच्या तुलनेत रुपयानं भाव खाल्ला, जाणून घ्या आजचं मूल्य...
डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती मजबूत
Dec 26, 2018, 11:45 AM ISTइतिहासात पहिल्यांदाच... रुपया घसरला, ७०.५०₹ प्रति डॉलर!
रुपयांचं मूल्य घसरलं तर पेट्रोल, डिझेल सहीत अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ होऊ शकते
Aug 29, 2018, 01:16 PM ISTमहागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!
गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय
Aug 25, 2018, 12:11 PM ISTVIDEO : कलेला आणि मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो!
कलेला, मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो, असाच संदेश घेऊन आलेला हा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय.
Dec 24, 2015, 03:34 PM ISTभारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'!
तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.
Dec 17, 2015, 11:47 PM ISTसोनं २० हजारांवर दाखल होणार?
सोन्याची किंमत दिवसेंदिवस ढासळतच जाताना दिसतेय. सध्या सोनं गेल्या पाच वर्षांच्या कालच्या स्तरावर दाखल झालंय. हाच बहुमोल धातू लवकरच २० हजारांवर दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातेय.
Jul 29, 2015, 12:42 PM IST'एक रुपया'च्या नोटेचं मूल्य सात लाख रुपये!
20 वर्षांपूर्वी भारत सरकारनं एक रुपयांची नोट पूर्णत: बंद केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांची छपाई सुरू करण्यात येतेय. या एक रुपयांच्या नोटांची किंमत एकच रुपया असली तरीही एका ऑनलाईन वेबसाईटवर 'एक रुपयाच्या' नोटेचं मूल्य तब्बल सात लाख रुपये निर्धारित करण्यात आलंय.
Jan 8, 2015, 11:01 AM ISTसोन्याची ‘दिल खोल के’ खरेदी करताय? सावधान...
सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्यानं भारतात ऑक्टोबर २०१४ मध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी सोन्याची आयात वाढलीय... हेच कारण ठरलंय केंद्र सरकारच्या चिंतेचं... त्यामुळे, आता यावर उपाय काढायलाच हवा, या दृष्टीने येत्या दोन दिवसांत पावलं उचलण्यात येणार असल्याचं समजतंय.
Nov 19, 2014, 05:06 PM IST