वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुण शेतक-याचा मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना घडलीय.
Jun 18, 2017, 06:44 PM ISTजिममध्ये व्यायाम करतानाच १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जिममध्ये व्यायाम करतानाच एका कॉलेजवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिच्या सिडको परिसरातील ही घटना आहे.
Jun 17, 2017, 09:10 AM ISTवीज अंगावर कोसळून ५ महिलांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 08:53 PM ISTगडचिरोलीत वीज कोसळून चौघांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील धन्नूरमध्ये शुक्रवारी रात्री वीज कोसळून चौघांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत ७ ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत.
Jun 10, 2017, 01:38 PM ISTचाकण - पुणे - योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू-नातेवाईकांचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 09:03 PM ISTनवजात बालक मृत्यूप्रकरणी चौकशीत दिरंगाई
नवजात बालक मृत्यूप्रकरणी चौकशीत दिरंगाई
Jun 8, 2017, 06:27 PM ISTटॅटू काढल्यानंतर पोहायला गेल्यानं तरुणाचा मृत्यू
शरीरावर टॅटू काढल्यानंतर समुद्रात पोहायला गेलेल्या एका व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. समुद्राच्या पाण्यात पोहताना घातक संसर्ग झाल्यानं या ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय.
Jun 1, 2017, 03:29 PM ISTशाहरूख खानचा विमान अपघात..आणि...अफवा
व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सध्या काही नेटीझन्स, स्वत:चं काल्पनिक यमराज होवून, नावाजलेल्या लोकांची काल्पनिक हत्या करीत आहेत.
May 31, 2017, 02:52 PM IST४ बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक
४ नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयातीलडॉ. भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली आहे.
May 30, 2017, 04:50 PM ISTबालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 08:49 PM ISTबिहारमध्ये धावती बस पेटली, आठ जणांचा होरपळून मृत्यू
बिहारच्या नालंद्यामध्ये धावती बस पेटल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर १२ प्रवासी जखमी झालेत.
May 25, 2017, 11:33 PM ISTमॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट
मॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट
May 23, 2017, 01:40 PM ISTवेळेवर उपचार न मिळाल्यानं अर्भकाचा मृत्यू
गोंदिया शासकीय स्त्री रुग्णालयाचा कारभाराचा पंचनामा करणारं आणखी एक उदाहरण समोर आलंय.
May 23, 2017, 11:14 AM ISTमॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान स्फोट, १९ जणांचा मृत्यू
ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.
May 23, 2017, 08:19 AM IST