मोबाईल फोन

तुमचं मोबाईल सिम पोस्टपेड नको, कारण....

कृपया तुमच्या मोबाईल सिम पोस्टपेड करण्याआधी विचार करा.

Feb 17, 2018, 11:40 PM IST

हरवलेला मोबाईल शोधायला मदत करेल ही 'एक' ट्रिक

महागडे स्मार्टफोन हरवले तर काय ? या भीतीनेच अनेकजण काही फोन घेणं टाळतात.

Jan 2, 2018, 08:10 AM IST

Redmi चा 'हा' फोन उद्यापर्यंत केवळ एका रूपयामध्ये मिळणार

आजपासून फ्लिपकार्टवर शिओमीचा खास फ्लॅश सेल सुरू झाला आहे.

Dec 20, 2017, 04:49 PM IST

टीव्ही, मोबाईलवरील सीमाशुल्कात वाढ

उत्तर भारतात सध्या थंडीचा कहर सुरु आहे. यादरम्यानच वॉटर हीटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क अर्थात कस्टम ड्युटी वाढवण्यात आलीये.

Dec 15, 2017, 07:23 PM IST

ऑर्डर केला मोबाईल आणि मिळाले कपड्याचे साबण...

 आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 

Sep 15, 2017, 03:50 PM IST

आधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर

तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Sep 10, 2017, 04:59 PM IST

शिओमी नोट 4 च्या स्फोटात तरूण गंभीर जखमी

 शिओमी नोट 4 या फोनची इंटरनेटवर झटपट विक्री होत आहे.

Aug 15, 2017, 06:08 PM IST

जिओ इफेक्ट : फोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी

मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सर्व कपन्यांचे कॉल रेट कमी होण्याची शक्यता आहे. जिओमुळे सर्वच कंपन्यांना स्पर्धेत राहण्याठी कॉल रेट कमी करावे लागणार आहे.

Aug 13, 2017, 10:42 AM IST

आयडिया देखील देणार स्वस्तात फोन

आयडियाने स्वस्त फोन देण्याची तयारी सुरु केली आहे. रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आणल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आहे. 

Jul 29, 2017, 09:10 PM IST

हातावर येणार मोबाईल फोन मॉक्सी

स्मार्टफोनच्या दुनियेत प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत असतं. लोकांच्या अडचणी डोळ्यासमोर ठेऊन कंपन्या नावीन्याच्या शोधात असतात. 

May 31, 2016, 01:21 PM IST

या ठिकाणी तुमचा फोन चुकूनही ठेवू नका

आजकाल फोन नेहमी आपल्यासोबत असतो. जिथे जिथे आपण जातो फोनशिवाय जात नाही. मात्र काही अशी काही ठिकाणे असतात जिथे चुकूनही आपला फोन ठेवू नका.

Mar 23, 2016, 10:15 AM IST

पालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर...

मुंबई : तुम्ही ऑफिसमधून आल्यावरही घरात तुमच्या मोबाईलवरच असता का?

Mar 14, 2016, 04:08 PM IST

जिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन

मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट  पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे. 

Feb 2, 2016, 09:11 AM IST